Jump to content

पान:लागीर.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टकळाई दिसली नाय. माझ्या काळजात लकाकलं. सारी सोप्यात येऊन बसली. कुणीच बोलंना. एकमेकाच्या तोंडाकड लागली. गंगा आंजीनंच गुळणी फोडली, 5 बगू 106 काय खबर मिळाली? काय बोलाल का नाय तुमच्या वाटंला डोळं लावून बसलूया तेवड्यात जिजी मुसमुसाया लागली. ए, माझे आये! चढत्या रातीला. काय सांगत्याती ते ऐकू 200 लागीर ५७ सुरुवात केली, खाशादादानी समद्या आया-बायांकडं बगून घेतलनि बोलाय N L 'तुमाला आता काय सांगायचं? --- ८ आमी पावण्यानं आंजाबायच्या नव-याचा कागूद दावला. बाकी त्येस्नी कायबी ठाव नाय आसं म्हंत्याती.' घराल निघताना काय भांडणाचा रंग दिसला हुता का ? तसं बी काय नाय दिसलं म्हंत्यात. जाताना आंजाबाय खुशीत हुती. तिचा नवराबी रागात दिसला नाय. आता राती जर काय नवरा - वायकूत कुरबुर झाली आसली तर ठावं नाय म्हंत्यात. ' ‘दोघंबी बांधा-बांध करीत हुती. दोघांच्या बेबनावाचं काय नाय दिसलं त्येस्नी. ' मग काय घडलं आसंल वो? TSP TFF Y देवाला डोळं बया! बापू, मला त्या आंजीच्या नवऱ्याचा बनावटपणा वाटतूया. लगीन ठरल्यापास्न त्यो जिथं तिथं कुरबुर करायचा. त्येचं आडमुठं धोरण मला पासच नव्हतं; पण चांगल्या कुळी-ढाळीचं, खातं-पितं घर म्हणून हे धाडस केलं. लग्नातबी त्येच्या तक्रारीला त्वांड दिलं. पुन्नाबी त्येचं तसंच काय तरी माझा पान उतारा केला, म्हणून पांडूला धाडलं तर त्येच्याजवळ घड्याळ-आंगठीची मागणी केली. तिला कुणी भेटायचं नाही, म्हणून दम भरला. , ( ठा. रडू नगस. माणसं आल्याती. 755 बजादादा हिथंच कायतरी पाणी मुरतंय बगा. 'सायास्नी तसंच वाटतंया, पण करायचं काय? आपुन हिथं