Jump to content

पान:लागीर.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

SIFF. ASPRİLFIE STILISTE PER Istey Spis un ar tinis prants forces femen for bes HIS MF FISSR THF HIT TS PEPE Save faire S SHID BE HIYES sis tur ५. बारुद लोमी स्वत DIED FIRE येशीत वहऱ्हाड वाजतंय. उद्याच्या तिथीला सावकाराच्या लेकीचं लगीन हाय, खुळी जिजी आत्ताच तिकडं पळाली. बारुद उडाय लागलं की आरड-वरडत पळून येईल. सुरूंग-सुरुंग म्हणून किकळ्या फोडील. नवयाला आपघाती मरण आल्यापास्न ती अशी खुळी झाली. ती भ्याली की 'सुरुंग सुरुंग' म्हणून किकळ्या फोडते. समदा C मागला भोगवटा आठवतो तिला अशा वक्ताला तिच्या C अंगाला कापरं भरतं. आमी wamin तिला धरुन वाकळत दडपून निजवतो. लगीन सराईत रोजची हीच झेंगट चार सालं झाली. आसंच चाललंय आमच्या ह्या गायकवाड वाड्यालं कुणी येशीत वारुद उडतं, ते बगायं नाय जात. जिजीचं डोस्कं ठिकाण्यावर आस्तं तर तीबी गेली नसती. आज दिसभर तिच्या आंजीची मला लई सय येतीया. आसंच थाटात लगीन लागलं नि आंजी नांदायला गेली हुती. नव्या नवरीला आणायला दादा गेलं. म्हणलं, हाळदीच्या अंगानं गावच्या देवाला पाया पडायला नवरा-नवरी आली आसंल; पण गाडीत नुसती आंजीच दिसली. दुसऱ्या दिवशी कानावर आलं आंजीचा नवरा आंगठी -घड्याळ घेतलं तरच येतो म्हणला; म्हणून दादाला नुसतं आंजीला घिऊन येणं भाग पडलं. काय तरी तन्हा म्हणावं एका एका जावयाची. अमृतानं पाय धुऊनच जल्माला आल्यावाणी करत्याती. दोन दिसानं आंजी सासरी निघाली हुती. बुत्तीच्या दुरड्या बांधून गाडीत ठिवल्या हुत्या. आंजी जाताना मायंदाळी रडली. लेकीचा जल्म वंगाळ दोडाचा. आया-बायानीबी डोळयाला पदर लावलं. गाडी