पान:लागीर.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ४९ ( खोताच्या मळयापर्यंत सोबत आलेल्या मर्सीला आक्का म्हणाल्या मर्सी, जा माघारी तू. लेकराची आई हाईस, दुखनं आलं तर आता हाताखालीबी कुणी मिळायचं नाय. 5 उल मर्सीने ल्यूसीला जवळ घेतले. तिच्या बॉबवरुन हात फिरवला.. ल्यूसी, माय. डिअर ! - - गॉड ब्लेस यू-जल्यूसीड' तिला आणखीही काय बोलायचे होते, पण वेळेचे बंधन होते. आपले प्रेम तिने अश्रूंनी दाखविले; पण ल्यूसीने तिला एका शब्दाने काही विचारले नाही, की सांगितले नाही. जिवंत दगड होऊन ती फक्त पाहात होती. ऐकत होती. तिच्या डोळ्यात आज अश्रूही येत नव्हते. मर्सी माघारी वळली. आपली बास्केट संभाळत ल्यूसी आक्कांसोबत रेल्वेस्शेशनकडे जात होती. 6 'बाई, लुसे, बाईची जात हारभन्यवाणी-पाणी लागलं की फुग- णारी! तुला आस सांगणारं कुणी भेटलं नाय, म्हणूनच तू करु नाय ते केलंस नि होऊ नाय ते झालंय. ( व्हॉट मम्मी ? ' हेच ग. मद्रासला तू जाणार आवघडल्याली बाई तू. कोण तुला आसरा देणार? न कोई आसरा देगा जरुर । कोई रास्ता मिलेगा। 'तू त्या चंडाळाचं नावपण नाय सांगत. आसरा देणारे आसते तर तिथनं आली नसतीस, इथंन चालली नसतीस. व्हय ना? मम्मी तेरी लँग्वेज J अं? --- भासा मै जानती नही । मेरे लिए दुख मत करना । मै इमानदार हूँ । काम मेहनत करती हूँ । जरुर कोई मुझे आसरा देगा। जरुर देगा। 'कोण देणार? गॉड ! ' ( --- 2 काय ग्वॉड ? अं? " • याने की भगवान या कालच्या पोरीनं रंगढंग करुन पोट वाढवलं नि मर्सीच्या संसारात विष कालवलं, असं ठासून सांगणाऱ्या आक्का गप्प झाल्या. foliens --- ,