पान:लागीर.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आल्याने तेथे पिन लावलेली दिसत होती. 71311 151 दुसऱ्या दिवशी आक्कांनी आपली शंका मर्सीला सांगितली. बिचारी मर्सी घाबरली. तिचा घसा सुकला होता. आपल्या मनातील भीती ती आक्कांना बोलून दाखवत होती. तिचे सारे धैर्य तारे धैर्य संपले होते. 'मम्मी कौन होगा वो? डॅनी तो नही? तू खूळीच ग. लुसीचं प्वॉट चांगलं पाच महिन्याचं वाढलंय. तुझ्यात ती आली त्येला दोन महिनंबी झालं न्हाईत. मर्सीच्या जीवात जीव आला. सुरुवातीस ल्यूसीने डवा पाडण्याची नाटके का केली ते आता तिच्या लक्षात आले; पण आता जे संकट. तिच्यापुढे उभे राहिले होते, त्यातून कोणता मार्ग काढ़ावा हे ती आक्कांनाच विचारु लागली. मुग्धा-तृप्ती-डॅनी यांच्यापर्यंत ल्यूसीचे रहस्य पोहचले. चार-सहा दिवस त्या दोन घरात चाललेल्या चोरट्या सूचक नजरा नि दबक्या आवाजातील चर्चा यांनी ल्युसी हैराण झाली होती. क माघी sin je लागीर ४७ लुसेड, तिथंउभी राहून काय करणारैस? आमाला पुलीसाची दांडकी खाया लावणार का? जीव देणार हाइस का ? , 7017 ल्यूसीच्या पाळतीवर असलेल्या आक्कांनी तिला विहिरीच्या काठावर गाठून धमकावून विचारले, तेव्हा तिने अभावितपणे नेहमीचाच प्रश्न विचारला, , 'व्हॉट मम्मी ? अडग, तू पाण्यात जंप घेणार हुतीस ना?। --- नो - • तो मम्मी, मुझे स्विमिंग- अच्छी तरहसे आता है। चल तर घरांकडं कडुस पडाय लागलंय. गरीब गाईसारखी ल्यूसी आक्कांच्या मागोमाग चालली होती. लुसे, तुला किती म्हैनं गेल्यात? व्हॉट मम्मी ? कर्म माझं ! , आहे SETS