च्या शांत मंगल वेळी मात्र त्यांच्या मनात ल्युसीबद्दल संशय उठले होते. गेली असती, म्हणाल्या- अशाच दोन-तीन रात्री गेल्यावर त्या तृप्ती व मुग्धाला म्हण आता लुसी रडत नाय, न्हाइ ग? ( आता ती फक्त हुंदके देऊन रडत नाही. तुला पत्ताच न 'दिदी, तिला फार बोअर होतंय. नाही ग ?' ( तर काय. आपल्या दारांना आतून कुलुपं! नाहीतरी ती पळून नक्कीच! J लागीर ४६ ( प्रचंड दुःख असावं 'दुसऱ्याच्या सोन्यासारख्या संसारात इस कालवायला ती 'माई तुझं आपलं काहीतरींच, ती तशी भोळी आहे ग. तिला आमचे सर म्हणतात, अशी माणसं 'पुरं झालं तुमचं शाळंतलं शानपन. तुमाला माती 'माई, तुझ्या कल्पना फारच भन्नाट असतात.. मर्सीला इचारा तुमी. तुमच्या त्या लुसीला तो डनी पार कळतं 2 हुता का नायते ! घेतात. संशयाचे वादळ ु नसतो.' छी: छीः ! काय तो डॅनी, पितो काय, वागतो काय, वेंधळा नुसता . ल्युसी म्हणजे काय मर्सी वाटते की काय तुला? अशा छिनाल बाया देखणेपणावर दुसऱ्याचं सुख -- वरबडून माईपुढं त्या दोन पुतण्या पोरींचं तुणतुणं चाललं नाही. तो वाद तेथेच थांबला. स्वैपाक घरात भांडे पडून ठणठणाट झाला. आक्का जाग्या झाल्या. रात्रीचे अडीच वाजले होते. ल्युसी आणि पोरी गाढ झोपेत होत्या. आक्का स्वैपाक घरात जाऊन आल्या. मांजराने कपाटावरची कढई पाडली होती. त्या परत आल्या आणि झोपलेल्या ल्युसीकडे पाहू लागल्या, नि पाहातच राहिल्या. फुलाची पाकळीन पाकळी पूर्णपणे उमलावी असे तिचे अवयव टवटवीत आणि लोभस दिसत होते. चेहऱ्यावरुन छाती- वरुन त्यांची नजर तिच्या पोटावर सरकली. स्कर्टचा हुक न लावता
पान:लागीर.pdf/५३
Appearance