J कहता है, ल्यूसी डेंबीस हैं, जान बुझकर डिब्बा गिराती है। आन् ह्यो डबा ठेवायला जातो व्हय? नाटक ही, आता रोजच काय बाय तरी ‘मैने पूछा उसे, ‘इतना मालूम है, तो मुझे जगाकर क्यो नही दिखाया? L आस्सं - मग काय म्हनला ? वो तो बाते बनाता है । 'तेरी नींद तोडना मुझे अच्छा नही लगा । ' ऐसा बोलता है। 1 ि "मग डेनीला अच्छा काय वाटतं ग? अशी सिंदळकी केल्यावर कोण गप्प बसलं? भांडणाला रोजचं खतपाणी मिळलं, माझे बाई! नि. जाशील पागल बनून. पागल तो अब ही बन गयी हूँ, मम्मी लक खराब निकला, मम्मी ( - लागीर ४३ तोड काढली. मर्सी हुंदके देत • सांगत होती. आक्कांनी त्यावर 'मर्सी, माझं ऐक. माझ्या घरात मी आन् माझ्या दोन पुतण्या- तिघीच आसतो. तुझ्या ल्यूसीला आमच्याकडं झोपायला धाडत जा. ते ऐकून मर्सीचा चेहरा उजळला. उजळला. डोळे कोरडे करता करताच तिने मान डोलावली. ( - क्या करु ? मेरा विचार करुन त्या रात्री ल्यूसी आक्कासाहेबांकडे झोपायला आली. सकाळी चहा घेताना आक्कांची कॉलेजात जाणारी पुतणी म्हणाली, माई, ती ल्यूसी रात्री रडत होती ग. HIST सपान पडलं आसंल तिला.' चालू होतं. C हुं! तुझं हेच. स्वप्न वगैरे नाही ग. बराच वेळ रडणं, डोळं पुसणं जागे केले. गावाकडची सय येत आसंल तिला. आणि तो विषय तेथेच मिटला. रात्री गाढ झोपेत असलेल्या आक्कांना तृप्तीनं गदागदा हलवून
पान:लागीर.pdf/५०
Appearance