पान:लागीर.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

L "काय ग? ' बघ ना ती ल्यूसी रडतेय. 15 ( बया, वया, बया! काय ग ह्यो वणवा ! धड झोपू देत नाय. लागीर ४४ आक्का आळस देत म्हणाल्या. त्या आधींच जागी असलेली मुग्धा म्हणाली, 6 ए ऽ ऽ काय झालं ग. ए ल्यूसी? ऐकतेस ना?' झाली बघ गप्प 'बरं. झोपा आता तुमी पण.' असं म्हणून आक्कांनी पुन्हा अंथरुणावर अंग टाकले, पण ण त्यांची झोप लागते न लागते तोच पुन्हा हुंदके! आक्का आता अंथरुणावर सावधपणे उठून बसल्या. आपल्या करड्या आवाजात त्या तृप्तीला म्हणाल्या, मोठी लाईट लाव ग. - हां - लुसे - एड लुसे गत्काळी!. -- तिला हलवून उठव ग. ढोंग नग दावूस म्हणावं. काढ चादर अंगावरची. हालव. काय आगाव मूस्कुटून घेतीया. त em 'माई, ती उठत नाही बघ. मानंखाली हात घालून उठवून वशीव. मुग्धा, द दोघीजणी उठवा तिला. ' 'माई, जाऊ दे ग. घरची आठवण होत असेल. उद्या मला लव- कर कॉलेजवर जायचंय. झोपू या आता. 'ल्यूसी का रडत होती? ऊं हं - मग, मला का उठवून बसीवलीस ग? तिला रडण्याचं कारण तर इचारलं पायजे ना? --- थांबा • मीच उठवते तिला. आक्कांनी ल्यूसीच्या मानेखाली हात घालून झटक्यासरशी बसती केली. तिच्या दंडाला धरुन तृप्ती म्हणाली, 2 पाण्याचा हबका दे तोंडावर मजी बोललं. ' mine माई, तुझं काही तरीच. ल्यूसी, सान्यांची झोप मोडलीयस तू. सांग तरी का रडत होतीस?