पान:लागीर.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

PPT fFIFE THAN THE DIVE THETH FIFS - for DISPE ४. व्हॉट मम्मी? THIS SI f 1556 P1501 वस्तीवरच्या बंगल्यात दोन भाडेकरु कुटुंबे रहात होती. एक शाळामास्तरचे कुटुंब, शांत नि शिस्तीचे तर दुसरे भांडखोर, ख्रिश्चन जोडपे. मर्सी आणि डॅनी त्यामुळे चांगलेच प्रसिध्द झाले होते. आसपास- च्या मराठी लोकांना या स्त्रिश्चन जोडप्याचे रीती-रिवाज माहिती नव्हते; पण त्यांची भांडणे मात्र सर्वांना करमणुकीचा कार्यक्रम वाटे. मर्सी डॅनीचे भांडण सुरु झाले की शेजारचे लोक एकमेकाकडे मिस्कील नजरेने एकमेकांना खूणवत, शाब्दिक चकमक थोड्याच वेळात झटापटी- वर-मारामारीवर-फेकाफेकीवर येऊन ठेपत असे, मग मर्सीचे हुंदके डॅनीचे तिला समजावणे चाले. खेळ संपल्याची सूचना मिळाल्याप्रमाणे लोक आपापल्या घरी जात. उभ्याच होत्या. THE FORM Far sem यची. ' s the repas forens THE SIE SE 'मर्सी, काय ग हे ? 'रातको सब फुट गया मम्मी. फुटलेली क्रोकरी मर्सीने फेकली. परत येण्याच्या घाटेवर आक्का मुश्कील होता है, और डॅनी 6 रोज रोज का ग भांडता? ‘देखो मम्मी, मैं तो माँ बननेवाली | मुझसे सारा काम करना ( मग काय नवन्याला काम कर म्हंतीस व्हय? ' डॅनी हेल्प करताही नही कुछ। त्यो गडी माणूस काय काम करणार ग? कामाला बाई लावा- ,