पान:लागीर.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लं नि अशी येळ आली रं? ? तुम्हाला माझी आई दिसली? ' 'व्हयं तर. खोटं सांगतो की काय? मागल्या ठेसनावरच दिसली सखा, येवढी खराब येळ का आली रं तुम्हावर? सखारामला उत्तर सुचलं नाही. तो गांगरुन म्हणाला, जाणारी गाडी कितीला सुटते शेठ ? ग' का रं? तुझा धंदा बुडाला म्हणून इचारतोस? बोलत बोलत त्यानं पाकिट काढून सखारामाच्या हातावर रुपये ठेवले. सखाचे डोळे आसवांनी डवडवले. तो म्हणाला, लागीर ४० 33 'शेठ, मी आईला शोधत हिंडतोय. मला आता जायला हवं. ' आक्रितच हाय सखा. तुमचा एकमेकास्नी । पत्ताच नाही म्हणा की, आर मी तर येगळंच समजत हुतो. न त्यांवर काही न बोलता सखा गडवडीनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेला. जाणाऱ्या गाडीच्या वेळा तो पहात होता. रंगाशेठला सारं आक्रितच वाटत होतं! ETS " " ("गृहिणी-कामिनी-संसार " आंतर महाविद्यालयीन कथास्पर्धा प्रथम क्रमांक १९७६) 4 trite ve f JEN LESTER न