पान:लागीर.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काढलं. त्या आधीचंही त्याच्या मेव्हण्यानं लिहिलेलं राजश्रीनं रात्रीचं वाचलेलं पत्र काढलं. आणि दोन्ही पत्र तिच्यासमोर धरुन तो ओरडला, < वरन ता चवताळून ( चांडाळणी! काय केलंस हे? भावाला चोरट्या धंद्यासाठी पैसे देऊन मला माझ्या आईपासून पोरकं केलस? तिला बेवारशी बनवून बेघर केलंस? बोल, का केलंस हे पाप? बोल . - बोल ! लागीर ३८ रागाच्या भरात त्यानं थडाथड कानशीलात ठेवून दिल्या आणि ती पत्रे तशीच भिरकावून तो बेभानपणे बाहेर पडला. घर सोडून आज सोळा दिवस झाले होते. वर्तमानपत्रातील बातम्यानुसार सखाराम बेवारशी प्रेत पाहायला गेला होता. तीनही ठिकाणी ती दुसऱ्या कोणाच्या म्हातारीची होती. मात्र प्रत्यक्ष पाहिपर्यंत त्याच्या छातीत वेगाने धडधड होई. या अशा तऱ्हेने फिरत फिरत तो नाशिकपर्यंत पोहोचला होता. परत घरी जाण्याची त्याला इच्छा नव्हती. आई भेटल्याशिवाय परत जायचे नाही, असा त्याने निश्चय केला होता. पण खिशातले पैसे संपले होते. प्रवासात, गर्दीत, देवळात घाटावरच्या गर्दीत प्रत्येक स्त्री तो वृद्ध न्याहाळून पहात होता. आ आपली जा होता! मळून भिकार दिसत होते. आत होता. ... आज दोन दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता. --- अंगावरचे कपडे प्रश्न त्यास वेडावत आई शोधत होते. आता पुढे काय ? - काय हा प्रश् आपली आई कुठं असेल? एकही पैसा जवळ न घेता ती कुठं गेली असेल? कशी रहात असेल? आई असेल ना कुठंतरी? की देवाला- ही ती आपल्यासारखी आवडली असेल? या विचारासरशी तो दचक- ला. उपासमार सोसणारी आपली आई हात पसरुन भीक मागत असेल का? त्याच्या नजरेपुढे एक सुरकुतलेला, थरथरणारा हात पसरला गेला आणि तो दचकून जागा झाला. वाकड्यावर सावरुन बसला. रात्रीचे बारा वाजून गेले होते. त्याला सिगारेट ओढण्याची इच्छा झाली; पण खिशांत पैसे नव्हते. बाकड्याखाली सिगारेटची थोटक पडली होती अनिवार तल्लफ काडीपेटी नव्हतीं जवळ, es