पान:लागीर.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाचनालय व लागीर ३१ ACC NO ५३० सारखा पैसा तुला पाठवत राहिलो, तु त्याची वाट लावलीस यमीचं माझ्या घरात यापुढं नावसुद्धा काढायचं नाही, समजलं! पोरा, असा कसा विसरलास रं? समदा पैसा तुझ्या बायकूजवळ ठिवत हुते. पोरास्नी काही लागलं-सवरलं, तिला काय पायजे आसलं तरी तिची ती सोतंत्रच हुती. मी तिला कशाची बंदी केली का? 3 बंदी! चांगली नाकेबंदी केलीस. माझ्या आयुष्याची! पैसे हातात आले, की यमीकडं पळायचीस तू. साऱ्या पैशाची वाट लावून सुनेच्या स्वातंत्र्याचा गप्पा तूच मला ऐकवतेस काय ? ' आक्रित बोलू नगस सखा ! राजीबाईच मला किराणामाल आणायला साताऱ्याला धाडायची. यमुनीकडं मी हौसन नव्हते जात. राजीबाई बाजार सांगायची. पैसं द्याची. मी बाजार आणायची. आरं हिशोबाच्या पावत्या, हायल्याल पैसं सारं मी तिच्याजवळ आणून देत हुते. तिनंबी कदी काय पैशाचा घोळ झाला, आसं म्हणलं नाय. कसली कुरकुर केली नाय -1-1- 'ती कशी कुरकुर करणार? तू तिची एवढ्या- तेवढ्या कारणावरुन जर आकांडतांडव लोकांनी तिला नावं ठेवली असती; शिवाय लाडकी लेक आईची सासू ! मी इथं नाही. सुरु झालं असतं, तर आईची बाजू घ्यायला धावत आली असती. त्या त्या पोरीवर अदावत घेऊ नगं. ती सासुरवाशीण का तुला एवढं तिचं वाटावं? चोळी लुगडं मिळत म्हणून? मला कळत का नाही तुमचं हे साटं-लोटं? तू तिला पैसे द्यायचे, तिनं तुला चोळी लुगडं घ्यायचं - हे ओघानच येणार. ' लेकरा, मायभणीवर आसं आक़ित घेऊ नाय. मी कु घेऊन सांगू? सांग --- घेऊ नाय. मी कुणाची आण ★ आणखी कोणाची! माझीच घे खोटी शपथ, मला मरणाच्या --- दाढेत घालून नग, नग पोरा, आसं इपरीत बोलू नगस. यमुनीचा संशव घेऊ नगंस, तिच्या नवऱ्यानं आपल्या लई नडी भागवल्याती. तिच्यावर आस आक्रित बोलू नगंस सखा ! TRINE LOTU HIST