Jump to content

पान:लागीर.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ATVIRI ETSI 3 STE LAF TRED THEB STR SPIRITE LITE f 150 FF REPRE 1 FETISH AS 55 54 55-165 HE FE FUFPIRE PA कुपो ३. आक्रित F&FIE 15103 TIFIP क 40311 1.te 6 “ आरं एऽ सखा, आल्यापास्न बोलत का न्हाइस?” 'काय बोलू? ( 6 मंजी रं? बोलण्यासारखं काय आहे ग? ' काय झालं? काय राहिलंय ? आसा तिढ्यात बोलू नगंस वाबा. धंद्यात खोट आली म्हणून जीवाला घोर लावून घेतोस व्हय रं? धंद्यात खोट आली म्हणून खचणारा मी नाही; पण रक्ताच्या नात्यातच खोट आलीय. त्याला मी काय करु ते सांग? ( रक्ताच्या नात्यात तू - मला तू काय बोलतूस, त्यातलं कायबी कळत नाय. लेकरा! ( तू - 'तुला ते कसं कळणार? लेकीच्या मायाजाळानं आंधळी झालीस मोठ्या आशेनं सहा-सात महिन्यानं गावाकडं आलो. दरिद्री अवतारातली बायको पाहिली, पोरं पाहिली लुगड्यातली, पाहुणीसारखी आई पाहिली ( सखा आरं मला तरी कुठलं लुगडं मिळायला; पण --- 2 T PESAK 18 ES E PE JSP EF FJ THE FIRE FI , THEIR FIR झकपक यमुनीनं घेतलं म्हणून आई! बस्स झाला आता तुझा लंपडाव. माझ्या डोक्यात चांगला प्रकाश पडलाय. शहाणा झालो आता. मी विश्वासानं ाण्या-