Jump to content

पान:लागीर.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, ळीच्या दिसात माशावाणी तडफडत ठेवणं वरं हाय का ? आणि खरोखरच हे सारं ऐकता ऐकता नमा माशासारखी तड- फडत होती. आतून कढ येत होतं. कंठात रुतत होतं. अंथरुणात ती उमाळून मुक्यामुक्यानं रडत होती. खिडकीजवळ येऊन दिनकरनं पुन्हा बजावून दिलेला निरोप तिला अजूनही ऐकू येत होता, 'दहा हजार येताना घेऊन ये. मी स्कूटर घेणाराय, लक्षात ठेव. मोकळी आलीस, तर घराबाहेर काढीन. पोटातलं मूल माझं नाहीच म्हणून सांगेन. पहा, तुझं तू ठरव. मी सारं तुझ्यावर सोपवलंय! C J दोन जीवाची नमा अंथरुणावर तळमळत होती. आई-तात्या केव्हाच झोपी गेले होते. मेळयातलं गाणं आठवत होतं त. नमाला 'वळणावरुनी वळली गाडी आज सोडला 2 EPS THE SIP FIGT TITK TIFF TOPEE FIEFISH लागीर २९ feme for it ISIPTE 7071 FIPFI TOP ITT FIETS DE 10 F-1* re ius आई VISBIE SFI THOS HIFF HIS OF THE sis STUDENTS ya 1985 IST STEID FINESIE FIE-TI fosht air josIT E TRISTE SETE E ISH FISSP CENT 130