Jump to content

पान:लागीर.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर २८ आई तात्यांशी बोलत होती. ते स्पष्ट ऐकू येत होते. विषय तिचाच होता, म्हणून तीही कान देऊन ऐकत होती. " दिस गेल्याती पोरीला. चार दिस न्हायाची परवानगी तरी पाव्हण्यानं दिलीय का? , ( पाव्हण्याच्या हातात काय ग हाय? 2 मंजीऽत्येनी काईचं सांगितलं नाय तुमास्ती ? 'ते काय सांगणार? चार दिस ठिवून घ्या म्हणून? ( आता मी इचारु तुमास्नीऽका तुमीच मला कोडं घालता वो? मला सपष्ट सांगा की.' ( आता सपष्ट आणिक काय सांगू? तुझ्याच वळणावर गेलीया तुझी लेक. जावईवापू आक्षी मुठीत 14 हाऊं द्या तुमची चेष्टा. 'आता आणिक POENAR कसली (ह्यात? त्येनी सम तिच्या- वरच सोपीवलया. ' ' मंग बरं झालं. जरा चवीधवीचं खाईल. धा-पंधरा रोज आनंदात काढील. माझ्याबी जीवाला वाईच - 'छट्! नग मनात मांडं खाऊस. लई दिस -हाण्याची बातच सोड. ती दोघं एकमेकाला सोडाया धजत नव्हती. साया इष्टीनं तूझी लेक सासरी नांदाय निघाल्यावाणी रडत हुती. इष्टी गुटुर घू सरलं नव्हतं. मग बोल हालोस्तवर त्यांचं दिस? कशी ठिवून घेवावी 'खरंच म्हंता? 'खोटं वाटतंय व्हय तुला; चार शेजारणी म्होरं हासल्यावाणी केलं! पण त्या गेल्यापस्न कशी उदास उदास दिसतीया. व्हय तुमचीबी लेकीवर बारीक नजर हाय की मग काय सांगतो तर! तू जास्त काय फॅड काढू नगस, दोन दिस काय कोड कौतुक करायचं ते करुन घे. मी तिला मंगळवारी पोचती करुन येतो. इतक्या घाईनं ? ( तुला घाई वाटतीया; पण ती दोन ठिकाणी दोघं अशा नव्हा-