पान:लागीर.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तात्या आत आले. खोलीत फक्त नमाची सासू पाहून ते म्हणाले, , ( पाव्हणं कुठं गेलं? 'बाहेरगढ़ गेल्येत. यत आता. तात्या, तिथं नका वसू, कॉटवर वसा ना. लागीर २३ येतीलच ' असू दे, कुठंतरी बसायचंच व हाय न भिणार हाय का ? धाड भरतीय व्हय? त्यांनी चटईवर बैठक मारली. नमाच्या सासूबाईकडं हसत पहात त्यांनी विचारलं, 'तुमी हकडं कवासा आला? आमाला ठावं नव्हतं. तुमालाकळवायचं काईच कारण पडत नाय, नि ठाव असतं तरी तुमी काय करणार हुता वो? तात्या मिशातच हसलं म्हणालं, ८ 'ठावं आसतं तरी काईच करणार नव्हतो म्हणा; पण ठावं नव्हतं एवढाच बोलण्याचा मतलव. घर माझ्या लेकाचं बी भ्या नाय. ' 21 ना. ह्तं काय अन् ततं काय याला कुणाच्या वा 'छः! छः! भ्या कशाबद्दल? पोराजवळ चार दिस -हायला काय बापाला मी , चारच दिसाचं काय सांगता- मला पाक वरचं बोलावणं येईस्त- वर मी मोपल्या लेकाजवळ हाईन. कुणाच्या बापाला भेणार नाय. आक्षी बराबर वगा, आवो चार-सा म्हैन्यानं मांडींवर नातुंडं खेळंल, आनंदानं हाता येणार हाय तुमास्नी. ' 10 आवो, पोरं संबळायला मी चाकरीची गडी नाय. मला ग्वाड बोलून घोळात घिऊ नगा-खुळी नाय मी. माझा एकटा जीव सदाशिव ! नवरा-बायकू, पोरं, ज्याचं त्यानं बगावं. मला कुण्णाची पोरं बगाय नको नि काय नको. 'चहा घ्या. आत्या, तुम्हीही घ्या. मला नग, रग्गड झालाय मघाशी. १ अहो घ्या. असं काय करता? घ्या घ्या, घ्याकी. '