आईचा आरोप मान्य होता. ती मुद्दाम ढोंग करुन ओकारी काढते असं त्याचं ठाम मत वनलं होतं. रोजच्या रोज येणाऱ्या संतापानं आज मर्यादा ओलांडली. नमापुढं जाऊन तो रागानं म्हणाला, म मी काही मुद्दाम करते का? ! ऐक बाबा, ऐक! दिना. कसं उलट उत्तर करतीऽ तुझी बायकू! सोत्ताच्या नवऱ्याला डाफरुन बोलतीया. परमेसरानं ह्ये ऐकायला मला मागं ठेवलीया व्हयं ? 2 L लागीर २१ कितीदा तुला ताकीद करायची गं? --- 'आई, तू गप गं. मी बघतो तिच्याकडं. पक्की मानभावी आहे ती. तुला ताटावरुन उठवण्यासाठी तिनं डोहाळ्याचं प्रस्थ माजवायचं धरलंय मला कळत नाहीत का ढोंगं ? 'ओकारी आल्याशिवाय होते का? 'ओकारी घातल्यावर होईलच. तुला आईच्या जेवणाचा विचका करायचा असतो. चार दिवस इथं आलीय, तर तिला तू सुखानं दोन घास खाऊ देत नाहीस. SALA मी त्यांना जेऊ नका म्हणते का? 'एवढी खुळी नाहीस तू. डोहाळ्याचं निमित्त करुन ओकारी काढायची, म्हणजे ती ताटावरुन उठतेच. किती दिवस ती अशी अर्ध- 20 पोटी रहाणार? ( माझ्या पोटात अन्नाचा कण ठरत नाही त्याचं - " म्हणून तिला ही शिक्षा काय? तसं नाही मी म्हणत; पण • एकदा दवाखान्यातून जाऊन येऊ म्हणते तर 4 हंऽ ! समजतात तुझी नाटकं दिवस गेले की औषध-पाणी घ्याय- ची नसतात, असं आई म्हणते ते तुला पटत नाही. तिच्या अनुभवाच्या चार गोष्टी ऐकण्याची नम्रता तुझ्याकडं आहे कुठं? मला इतका त्रास होतो, त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला. जग इतकं सुधारलं तरी तुम्ही अडाणी मतांचा-'
पान:लागीर.pdf/२८
Appearance