लागीर १८ खाल्ला. प्रेमासाठी मला त्या दिव्यातून जावं लागलं. किती तळमळलो रे! सोसवत नव्हते मला; पण त्याशिवाय मला दुसरा मार्गच दिसत नव्हता. या बाबतीत फक्त माधवी सोडून सर्वांना अंधारात ठेवलं; मात्र तुला हे मी सांगणारच होतो. तो योग आज आला. अरे पहातोस काय? वेंधळ्या, खरं नाही वाटतं? " निर्धाराने मी म्हणालो 'नाही! पुन्हा एकदा तो हसला. माझ्या खांद्यावर हात ठेवून नजरेत नजर मिळविण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला, ( " बाबूs तू एवढा कसा रे, अंधश्रद्धाळू? अरे मी - श्री सांगतोय ते सारं नाटक होतं, म्हणून तरी तुझा कोणाची शपथ घेऊ? विश्वास व सांग बसत नाही ? वहिनींची? ठीक आहे. माधवी THE THR THE 'थांब! श्री, तू तुझ्या बेडरवृत्तीने एकदा स्वतः धोक्यात गेलास. आता शपथ घेऊन कुटुंब उद्ध्वस्त करु नकोस. निदान शपथ घेण्यापूर्वी मी तुला एका प्रसंगाची आठवण देतो. एक आठवण देता. एक वस्तू दाखवतो. बघ तुला 9 काय वाटतंय ? ( आण. आण पाहू काय ते. ' तो उत्सुकतेने म्हणाला. अ मी टेबलाच्या खणातून ती वस्तू काढली. ती त्याला दाखविण्या- पूर्वी त्या दोन रात्रीचे प्रसंग त्यास सांगितले. ते सर्व ऐकताना त्याचे गोरे गाल गुलाबी झाले होते. नजर चमकत होती. तो गालात हसत होता. तरीही तो आवाक होईल, अशी ती वस्तू मी त्याच्या हातावर मोठ्या आत्मविश्वासाने ठेवली. एखादे रत्न सापडल्यासारखा तो तो हर- खून गेला. --- 1 'बाबू थँक्स! मेनी मेनी थँक्स! ! हा केस बांधायच्या चापाचा हस्तीदंती. फासा आहे " कसले केस बांधायचा? कोणाचा? 'आणखी कोणाचा असणार? त्या अस्वलीचा. तुझ्या वहिनीचा ! बाबू, तू आमची चोरी पाहिली होतीस हं. अरे, किती दिवस विरहात ( ---
पान:लागीर.pdf/२५
Appearance