पान:लागीर.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नको. तो हडळीचा झरा आहे. म्हणजे तो झरा हडळीने तयार केलाय की विकत घेतला? ' जागा आहे. तुझं हळदीचं अंग ( श्री चेष्टा नको. ती लागीराची जागा आहे, म्हणून म्हणतोय. लागीर ८ , “हळदीचं अंग तिला आवडत असेल, तर तिला तरी व पहायची? पाहू द्यावं. काय हरकत आहे? ( श्री चेष्टा करु नकोस. फार वाईट हडळ आहे ती. कमाल आहे, तुम्हा लोकांची; अरे, जनावरे तेथील पाणी पितात. पक्षी तर दिवसभर ठाण मांडून असतात. त्यांना हडळ काही का करत नाही ? बिनबुडाच्या ऐकीव गोष्टींचे पीक या खेड्यातील अडाणी लोकांना फार पिकवायची सवय अ असते, पण तू एवढा सुशिक्षित तरीही विश्वास ठेवतोस?, कित्येकांचे अनुभव आहेत, वावा. वा. उगा का विषाची परीक्षा तिला तरी वापडीला वर जाऊ नकोस. ' दुसऱ्याचे अनुभव दुसऱ्याच्या श्वासोच्छवासा इतकेच आपणास निरुपयोगी असतात. आता मला तहान लागलीय, झयावरुन येऊन तुझ्याशी बोलतो. थांब श्री -- पाणीच प्यायचंय ना, तर विहिरीवर जा. झन्या- तो हसून म्हणाला, ‘ जशी तुझी मर्जी. लांब लांब टांगा टाकत तो गेला. मी झाडावरच्या कैऱ्यांचे घोस निरखित बसलो. थोड्या वेळाने सहजच माझी नजर झऱ्याकडे गेली. वाप रे! श्री झऱ्यावर अगदी मजेत हातपाय धूत होता. मी ओरडलोच. 'श्री 55 अरे काय करतोस तू तू? प्लीज, तू इकडे लवकर ये. ए ऽ श्री ऽऽ ! ' साऱ्या शिवारभर माझा आवाज घुमला. झाडावरचे पक्षी उडाले. माझ्या अंगावर काटा आला. मला श्रीच्या धाडसाचे कौतुक वाटण्यापेक्षा भीतीच फार वाटली. पण त्याच्या विचारसरणीच्या अगदी दुसऱ्या टोकाचे विचार मी त्याला बोलून दाखविण्याच्या भरीस पडलो नाही.