Jump to content

पान:लागीर.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मी मेल्यावर रड. अजून जित्ती हाय. सा शप्पत हाय माझी. ' तर म्हणली, 2 वसंतानं घात केला. लग्न केलं त्यानं. THER आसा कसा दावा सादला तरी केलं तरी कसं? 'नोकरी लागली त्याला. नोकरीवाली पोरगीपण मिळाली मग पण आतापातूर एवढं थेर " 'माझं नशीब फुटकं - 'हे बग, रडू नगस. दुनिया 'तुला नाय कळायचं. ' लागीर १२४ बघत्याली. नि त्यानं - - - समदं कळतं मला. तुझं आई-बाप व्यच्यापरत पण मी त्याच्यावाचून जगणार सांग काय झालंय. ( मी आता काय करु? कुलीना "तुला नाय कळायचं. मला चांगलं कळतं. तो गट्ट हुयाचं. एकावाचून. त्येच्यापरता चांगली जागा ' समदं इसरायचं. लाख मोलाचं आयुस्य पडलंय आता मरण येतं तर. हे आयुष्य ( " शप्पत हाय माझी. वाईट वंगाळ बोलू नगस. तुझ्या शपथीवर माझं जिवंत मढं जगण्यापेक्षा लगीन करुन त्यो मजा मारायला रिकामा झाला. तू करतीस मरणाच्या गोष्टी. अगं, आता त्यो तुला मेल्यापर्मानं. मेलेल्याचा मागं कोण जात नाय ! जगणार नाही. त्याच्यावर जीव जडला IF THE झाला. आपुन मांगावाणी निगर- THE BIB काही राखून ठेवलं असतं तर ‘काय गेलं त्येला तुझं? । ' सारं सर्वस्व त्याच्या पायाखाली म 'मजी पोरी - - तूs - - -? तूss---?' 'हं. त्याच्यापुढं मला कशाचीच मातब्बरी वाटली नाही ग - - -'