हो : मी --- लागीर ११५ मी तुमची बहिण - यात मी मरुन जाईन ती गदगदून रडू लागली. थोरलीच्या नि मधलीच्या डोळयातही पाणी उभं राहिलं. काही का असेना सासूबाई, पुरुष माणसं बघून घेतील. कानावर तरी घालावं म्हणून त्यांनी झाला प्रकार सासूबाईच्या काना- वर घातला. शिवाप्पाला आई जागे करीत होती. 'आरं, ए, बाबा, ऊठ! ऊठ, जागा हो. सारं इपरीतच हुया लागलंय. धाकटी बाय कायबाय म्हणतीय बघ. उंऽऽऽऽ कोऽऽण? आई, तू? का आलीस ग? आरं, आता बिलामत हुया बघतीया. 'कसंली? 'तुझी धाकटी वैनी रं. कायबाय बडबडतीया. मला कायबी झालं नाय म्हणतींया. म्हयेराला पाठवा नायतर तिकडचं कुणी बोलवा म्हणतीया. --- आता रं? तिच्या म्हायेरची येऊ दे की कुणीबी बाजीराव ल्याला का भ्याचं कारण पडलंय? } ' आरं, ती शिकल्याली माणसं. कोरट-कचेया हिंडलेली. 'पुलीस कायदा | दावणारी माणसं काय का बाय होऊन आलं गळ्याशी तऽ र पोटातबी दुखू लागलंय ऑ ऽऽ आप- काय होत नाय. तू गुमान व्हा. नाय वाबा, शिवाप्पा, मला काय चिन्न बरं दिसंना बघ. तिच्या J ? बरं, मग इकडं ये. ऐक, तिच्या म्हाये- रची कुणी आलीच, काय म्हणू लागलीच तर त्यास्नी म्हणायचं, तुमची लेक झुटींगाने झपाटली हुती. सारा बंदोबस्त मी केला म्हणून ती वाच- ली. आता कसलाच धोका नाय. - ‘आरं, पर तिला काइच झालं नसताना तिला मारलंच कसं आसं म्हणल्यावर काय ? मग म्हणायचं तुमची पोरगी ढोंग करणारी नि घरादारा-
पान:लागीर.pdf/१२२
Appearance