( तुला ह्यातलं कायबी कळत नाय. तू शांत रहा. वैनीला मार लागत नाय ह्यो. तिच्या अंगावरच्या झुटिंगाला लागतो. झाड अशा वक्ती कायबीं बोलंल हं सांग. 'वेताचा झमाझम आवाज. सांऽऽग ! सांऽऽग सांगते. थांवा.. असे ऐकूनही तो छड्या सपासप मारतच होता. आत्याबाई शिवा- S प्पाच्या कानाला लागल्या, नाही. लागीर १९० --- 7 शिवाप्पा, जरा जपून रं बाबा. अवघड जागी म हाय ती. 'तू काळजी करु नकोस. मी ह्येला बराबर वळखळंय. झाड बोलतं होत नाय तबर मला उडीद मारावं लागार. वेत हाणावा लाग बोऽऽलं कोण तू? मी - मी तुमची भावजय वृंदा णार मला • काहीही झालं 2 मारशील. पोटुशी आरं व्वा! तू झाडात संचार केलायस. तू तिकाटण्यावरचं झुटिंग हाइस. झाडाचं हाल करायसाठी तू खोटं बोलतूस; पण मी तुला झाड सोडून जायाला लावीन. चल बोल! 20 ( 'हे पहा मला भूतवाधा झालेली नाही. तुम्ही काय बोलताय ते मला समजतेय. वेताचा मार मला लागतोय. मला सोसत नाही. 'आवाज बंऽऽद! झाडाचं हाल करण्यासाठी तू मला असा तिढा टाकतोस. काय हरकत नाय. तू झाड सोडून जाईसतवर मला हे करावं लागणार. ठीक हाय. जा तू. शिवाप्पानं पुन्हा वृंदाच्या तोंडावर पाण्याचे हाबके मारले. लिंबू उचलून तोंडाजवळ धरुन मंत्र पुटपुटला आणि ते वृंदाच्या पदराच्या टोकाला बांधले. ( 'वैनी, उठा. आत जा. आई, आता वारं तात्पुरतं गेलंय. ' वृंदा, आपले अवघडलेले शरीर सावरुन उठली. साडीचा पदर सारखा करुन ती आत गेली. थोरलीच्या कुशीत शिरुन ती हमसून हम- सून रडू लागली. थोरली तिच्या पाठीवरुन मुकाट्याने हात फिरवत
पान:लागीर.pdf/११७
Appearance