करणार. ' SE OF THIS THE "व्हय रं, बावा व्हय! ती या घरात आल्यापास्न लक्ष्मीच आली- या. कायबी कमीं नाय; पण धाकटी पांढऱ्या पायाची. तिच्याच पाय- गुणानं मी आजारी पडले. मिरजंला न्यावं लागलं. हजाराला टोला वसला. DELICIAS 'मग पटतंय ना? घर भरभराटीला जाया लागलं नि घरातत्या बायकांचं सुख दुखाय लागलं. बसली जागा त्येस्नी टोचाय लागली. गावोगाव नामना करायचा घाट घातलाय. घराण्याची आब्रू पावण्यापैत उघडी करायची हिंमत बांधलीया. सुशिक्षितपणा नडणार हाय. " त्या वाक्याबरोबर वृंदाच्या तळपायापासून मस्तकापर्यंत मुंग्या आल्या. तिच्याशिवाय घरात कोणी स्त्री सुशिक्षित नाही. तिनेच तर पत्रातून माहेरी आपली त्रासदायक स्थिती स्थती कळविली. शिवाप्पाने पत्र फोडून वाचले होते. निश्चितच! त्यानंतर मायलेकरांची तीन-चार वेळा कुजबुज झाली. ।' नाय आद्दल घडवली तर नावाचा शिवाप्पा नाय J लवकरच लागीर १०९ तूळजी वृंदानं स्वतः हे वाक्य ऐकलं होतं; पण कोणाबद्दल ते कळाले नव्हते. स्वतःबद्दल असेल याची खात्री नव्हती. चिती' म्हणून ती आपल्याच मनाला दटावत होती. बो ऽऽ ल! मन चिंती ते वैरी न करु नकोस. बघतो मी बोऽऽल तू कोण हाइस? वृंदा त्या शद्वांनी आपल्या स्मृतीतून जागी झाली. सपासप वसू लागले. ल. असह्य --- वर-पाठीवर वेताचे फटके सप जिव्हारी ! ताय? ' हातावर पाया- वेदनामय ( 'मला मारु नका. हेऽऽ हे काय करताय तुम्ही? मला का मार- CC --- ( तू कोण आहेस? बोल! बोल! ! सपासप छड्या लागत होत्या. तुम्ही छडी हातातून टाका. मी सांगते शिवाप्पा छडी टाक. " वृंदाचा नवरा कळवळून बोलला.
पान:लागीर.pdf/११६
Appearance