प्पा पोष्टात टाकून आला. आपल्या वैनीकडं तो जळजळीत नजरेनं पाहात होता. डोळयात रक्त उतरलं होतं. काय झालं होतं? आत्या- बाईनी आपल्या लाडक्या लेकाला काही एकाचे दोन करुन सांगितले तर नव्हते? आई55ए, आईऽऽ आल्ये रं बाबा, बोल, वाळा. ( 'काय बोलू? बोलायला काय बाकी ठेवलंय? ' 'हे बघ, शिवाप्पा तू देवरुसपण शिकलास. मंत्र इद्या जाणतोस. काय वजा नि काय बाकी तुला कळत असून बी मला का इचारतोस? तुला समदं कळतंय. सासू-सासऱ्याची पुण्याई म्हणून तू माझ्या पोटाला आलास. दहा-पाच गावात तुझं नाव झालं. चौकडून माणूस उंबऱ्याला पाय लावाला येतंय. मला आनंद हाय - पण सकाळपास्न TE TROFF REISIKUR ( माझ्या जीवाला चैन नाय- ' का? काय झालं? ' सपान पडलं! ' ( लागीर १०८ ( , कुणाला? 'आता आणिक कुणाला आश्शीच खांबाला पाठ टेकलेली, तेवढ्यात कोनाड्यातली उ धाकल्या बाईनं पाडली. कधी? 'आरं सप्नात! पाडली पण मधल्या बाईनं पळत जाऊन ती धरली. पडु दिली नाय. एवढंच सपानं; पण जीवाला चैन नाय. आता ( तुझ्या इद्येपर्मानं सपनाचा उलगडा सांग. लक त्येचं काय सांगायचं ? उलगडा कशाला ? " , --- -- RUFIF FT STE TIESIPE THE FR मलाच - - - - ही बघ, मी बसली उतरंडी ME 'तुझ्यावाणी मी इद्या नाय शिकले. मला नीट सांग पोरा. आऽऽ गं, आपल्या एकंती परपंचाची उतरंड धाकटीबाय तिच्या करणीनं पाडणार; पण मधली पडू देणार नाय. मधली लक्ष्मी हाय. आपल्या घराला ती यश देणार. धन देणार. लौकीक देणार. भरभराट
पान:लागीर.pdf/११५
Appearance