पान:लागीर.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

C जाऊ द्या हो, बाई! मला सुचलं ते म्हणलं नि आता तिलाच जोराचं हसू आलं आणि त्या दोघी हसत सुटल्या. पहाटेच्या निरव शांततेत घुंगरु वाजल्याप्रमाणे तो आवाज निनादत होता नि धाडकन् जडशीळ दरवाजा उघडला. दारात आत्याबाई उभ्या होत्या! लागीर १०४ हास्य लोपले. श्वास रोखले. जीव कानात गोळा झाले. mm. 'काय दात काढाय घडलं? सासूची टिंगल टवाळी गमतीची वाटली? करा निंदा सासूची नि हसा. मराठ्याच्या सुना तुम्ही. गोषातल्या बाया. खुशाल घोड्या खिकाळल्यावाणी हासताय. फाटंच्या रामपायात गावाला म्हाजूर करताय तमाशा. गरती बाया आशा हासत्यात का? आईबानं माह्यारी हे शिकवलं व्हय?। दोघी आचाऱ्या- विचाय होऊन चिडीचूप झालेल्या ( माझ्या मराठमोळ्या घरात उंडग्या आवदसा शिरल्या. बघ रे देवा पांडुरंगा देवानं मला जित्ती ठेवलीया - -- - नवन्याच्या मार्ग आसा आवरुचा पंचनामा बघायला झालंय हे. आमच्या घरात आसला आगो- चरपणा नव्हता. आजपतूर काय दिवस काढलं नि आत्याबाई वडबडत पुन्हा सोप्यात झोपायला गेल्या, चोरट्या आवाजात वृंदाने थोरलीला विचारले, - ' आई जेऊ देत नाही नि वाप भीक देत मागू "नाही असंच --- ( पण या घरात आई-बा दोन्ही आत्याबाईच! लई पावरबाज! ( पण ही काय तन्हा झाली? गप्प राहू नये. माहेरचं गाऊ नये. सासरचं दावू नये. कष्ट तर करावेत. 'तुला खायाला लागतं नव्हं? मग ऐक, या घरात घाम आणि आसवं गाळावी लागत्यात. घरच्या सुना हासल्या- खुलल्या का घराचा पाया डळमळतो नि वासं फिरत्यात. या 'तुम्ही काय म्हणता ते मला कळत नाही; पण मला हे रोज रोज पहाट दळण दळणं फार त्रासाचं होतंय हो. कधी पाठीत चमक भरतेय, कधी कमरेत लचक भरतेय, कधी कुशीत दुखतंय, तर कधी SIM