पान:लागीर.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तसं काही नाही.. खरंच काही नाही.' " बाबू, तू काय बोलतोस ते तुझं तुला तरी समजतं का ? नाही म्हणजे त्याचं काय आहे -- म मला तुझी न ( पूर्वीची आठवण होतेय. ' होतं. लागीर ४ हे ऐकून श्री किती मोठ्याने हसतोय. ( त्यावेळच्या नुसत्या आठवणीनं तू इतका घाबरतोस? कम्माल आहे. त्यावेळी तूच तर मला सोवत केलीस, नि आता "त्यावेळी मला काहीच कल्पना नव्हती. ते फारच भयानक - - J ८ पण भिण्यासारखं काहीच नव्हतं ८ 'तू असंच बोलणार श्री तुला कशाचीच जाणीव नव्हती म्हणून तुझे ते विचार तसेच आत्मनिर्भर. फार सुंदर शब्द वापरतोस; पण जुनाट विचारांनी लडबडलेले 'जुने-नवे मुळात नसतेच रे. तू भुताने झपाटल्यावर कोणत्या दिव्यातून जात होतास, त्याची कल्पना तुला नव्हती व नंतर कोणीच दिली नसावी. ' तो पुन्हा हसतो. मी एका प्रयोगातून जात होतो. दिव्य विव्य काही नव्हते ते. आणि त्या आठवणीने तू घावरावंस असं मुळीच काही नव्हतं. यावर. 'अरे बोल की, पहातोस काय असा? माझ्यावर विश्वास ठेव. मी सांगेन सारं तुला, मी पटकन घरुन जाऊन येतो. मग बोलू आपण तो उत्साहाने निघून गेला. जाताना त्याने लोटलेला दरवाजा पुन्हा कुरकुरता विव्हळल्यासारखा! मला अंधारातून त्याची रुंद खांद्या- ची मर्दानी आकृती दूर दूर सरकत जात असलेली दिसते. खाडकन् दरवाजा ढकलून कडी लावलीय. दाराला पाठ टेकून मी तसाच उभा आहे; पण आठवणींची दारं लावता येत असती तर