पान:लागीर.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( मग तू एवढा अस्वस्थ का वाटतोस ? वर्षांनी भेटतोय आपण? ' "होय ना. ' मला तर केव्हा एकदा तुला भेटेन असे झाले होते, वाटत होते पण पण तसा तू पडलो नकळत' तुला एकदम मी कडकडून मिठीच 'काय? ( ( J खायला उठतंय लागीर फार 10 'उगीच गैरसमज झाला तुझा. मालती गेलीय, त्यामुळे घर C - बाबू, किती 'तुझं खाणं झालं का? WE अं? - आठवत नाही का रे? सारं फारच थंड वाटलास - मग मीच थंड हं म्हणजे जेवण - नकोच आहे मला, भूकच नाही.' तसं कसं. आज आमचेकडे जेवणाचे निमंत्रण आहे तुला. तेच मी सांगायला आलोय. ' नको रे. खरंच मला जेवण नको. भूक नाही मला. 'महाराजा! तुझी तहान-भूक हरायला घडलं तरी काय? अं? तू फक्त चल माझ्याबरोबर. माधवीनं अस्सा मस्त मेनू केलाय की - लेका वाटेल कुठून जेवण नको म्हणालो होतो. तुला कसं पटवू रे? तू काय पटवतोस मला? तू स्वतः आगत, स्वागत केले नाहीसच त्यामुळे माझ्या निमंत्रणाचा स्वीकार करायला तू संकोचला असशील. 'तसं नाही रे. वाटतोय घाबरल्यासारखा. ‘वरं ते कसंही असू दे. तू बदललास, मी बदललो नाही. तू माझा अगदी भ्रमनिरास केलास. त्या वेळचा तू बाबू तुला काहीच सारंच आठवतं ! विसरेन कसा ? 6 बाबा 5, तुझी प्रकृती ठीक आहे ना? मला तुझा स्वर कापरा J ‘कोण? मी - मी कुठं घाबरतोय? छे छे! मला वाटलं -