कानं पाहत होती. तो ताठ मानेनं तिच्यापुढं उभा होता. कितीतरी वेळ ते दोघं आपली भाषा विसरुन निःशद्व उभे होते. “ शंकऱ्या, मी जाऊ? HST मी. पण येतो की, आता गि-हाईकाचं झंगाट संपलयं. परडयात येऊन त्यांनी वैरणीच्या ताटांच्या बंदुका, गाड्या आणि दिवे तयार करून गंमत केली. शंकऱ्यानं हंडी, झुंबरं, हत्ती, नाग असे कितीतरी नवीन प्रकार शांतीला करुन दाखविले. तिला तो गोष्टी- तल्या राजपुत्रासारखा गुणी वाटत होता. शंकऱ्या, तू उद्या माझ्यासंग शाळंत येशील? म ( अं? उद्या? " ना ? लागीर ९८ --- ( --- L वघ, कसा हाइस! तू चाली पालटतोस. + ना! पालटत नाय ग, पण शाळंत जायाला पुस्तकं, वह्या पायजेत मास्तर तरी नाव घातल्याबिगर शाळंत घील का? "हं, पण मास्तरला सांगायला उद्या शाळेत तरी येशील मी दादास्नी शंकरवर दादाची झडप बसली. लांडग्याने कोकराला हिसडावं तसं झालं. शंकऱ्या बुक्क्याचा मार खात बापाबरोबर फरफटत गेला. शांती डोळ्यात पाणी आणून पाहत होती. कितीतरी वेळ शंकऱ्याच्या घरातून त्याला मारल्याचा आवाज येत होता. शांती त्या घराच्या कोपऱ्यावर उभी राहून उसासे टाकीत होती. तिला शंकऱ्याच्या वापा- चा राग आला होता. शंकऱ्या किती चांगला होता. - हुशार पण - उद्या तो शाळेत येणार होता. त्या मनोराज्यातच ती आपल्या घराकडं वळली. तिच्या गालावरची आसवं सुकली होती. 5 . उद्याचं आठ- वून ती गालात हसत होती. सकाळी नेहमीपेक्षा लवकरच शांती शाळेत निघाली. ( उद्याच आलो आसतो; पण 'हो तर! आपुन दोघं संगंच जाऊ की शंकऱ्याऽऽ गचपान चढून ती शंकन्याच्या दारात आली. - शंकऱ्याऽऽए शंकर - ( शंकऱ्याऽऽ ! हाका मारीत ती
पान:लागीर.pdf/१०५
Appearance