पान:लागीर.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ९९ मागीलदारी आली आणि तो दिसला. उकिरड्याजवळ तो उभा होता. त्याच्या डोळ्याजवळ माराची काळीनिळी जखम होती. पायावर मारा- चं वळ होतं. पाठीमागं हात घेऊन तो मेल्यानजरेनं तिच्याकडं पाहत होता. ' शंकया, काय रं ह्ये? तू कायबी तयारी केली न्हाइस. कवा- धरनं मी तुला हाका मारत फिरतीया चल की आवर त्यस त्यानं घट्ट ओठ मिटून पाठीमागचं हात पुढे घेतलं. उकिरड्यातून नुकत्याच काढलेल्या दारुच्या बाटल्या त्याच्या हातात होत्या नि डोळयात पाणी! (साप्ताहिक सकाळ - २५ जून १९८८ ) TE THE PARTITS ITE RFITARE Dr.TIE SPHS fine ja le nor 55 095 LIGITUR UT 50 TSIT IFDE CURENT TERSEBUT İSİN TIL IT TE TE ... ि HEITHER P511 EP BUTIR PO 2113 10 159 11 13 15 THE ESSIE 19TH Tipy PiphaG LIFE TIME TO DE FEथा जो भार TESTE PAR DET SNE SPOS HIFTH TE NETR PHASE JEPTE FATT wie mate