Jump to content

पान:लागीर.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मला नाय कळत. TEST FITH SIF In this sw are 'तुला नाय कळणार. ह्या धंद्याची अजून तुला वळख नाय. पोलिसास्नी हाप्तं भराय लागत्याती. बाजारादिशी धंदा चौपट ! J ( 'तू कायबी म्हण, पण शंकऱ्या मला नाय आसलं आवडत. - आसल्या नवऱ्या संग मी लगींन नाय करणार. कसल्या? -'तुझ्यासारख्या! शाळा शिकत नाय. दारु इकतोस. ( मला - मी - ती माणसं म्हणली, मी नाय मला तू तुझा आसल्या धंदा नाय आवडत. ( शांतु शिकायचीय. ( • लागीर ९७ म्हन्शील. कार --- कळतंय का तुला? महन्ना मला तू नवरा म्हणतीस HEP 15 TEST - ISE - मी कायमच ह्यो धंदा करणार नाय. मला शाळा F581F तू --- म्होरं इलाज़ चालत नाय. TOTE SVE TE IT बघ शप्पत ! im T - तसं खड रच नाय करणार. "पैज!" 'हो, हो पैज. ' FIE IS 32 TH-F3 FIS? FINE PER ITELE PRET 'तूच सांग.PIE FIF IF ITERFE सांगू त्या डब्यातली दारु वत जा- न्हाणीत. ि STR BF J --- पण - शांतु --- बाज़ार मोडायचा टाईम झालाय. आता नागठाण्यावरनं गि-हाईक धावत सुटलं लाईन लागलं. आज भाऊसाहेबांचा हप्ता द्यावा हाय H THIS शंकऱ्या, तुला मघाची घोटभर चढलीया. काय बोलतूस ये कळलं?1- म्हणं पैज ! --- शंकऱ्याचं ओठ निःशद्वपणे वेडंवाकडं हाललं. तसतरा जाऊन त्यानं डबा मोरीत ओतून दिला. आंबट उग्र वासाचा भपकतरा घरभर पसरला. बाहेरच्या गटारात तो लोट रिचला गेला. 1G PIPED शंकऱ्याची नवी ओळख झाल्यासारखी शांती त्याच्याकडं कौतु-