पान:लागीर.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंका हऽऽय - दोन गि-हाईकं आत शिरली. C लागीर ९६ आरं घरात हाइस न्हवं ? ' असं म्हणत गि-हाईक हाय का कोन? - कोन रं पोरगी हाय ही --- • ऑऽऽ? बरं, शंकया झटदिशी माल " मागचं पैसं काढ आधी. 'आरं होऽऽ ! लई बेनवाड बनलाईन. ' हांऽऽ ! नीट बोला सांगून ठेवतो 'हात्तीच्या ऽऽ अगदी तीन कांड्यावरच अ --- की आऽऽ ? हं. घे बत्तीस रुपये मागचं नि आत्ताचं. ' पंचेचाळीस 'आठराशे सत्तावन सालचा भाव देता काय? कटेक्ट झालंय बील. ' ' वरं वरं. मास्तरा, म्होरल्या यळंला चुकतं करीन. चल जल्दी.' त्या दोन गिऱ्हाईकांचं पिणं-खाणं. पुन्हा शांती तिथंच भेदरून उभी राहून बघत होती. पापडी चघळत ते दोघेही उठले. त्यांचा तोल जात होता. तिच्याकडं वारीक डोळं करुन बघत त्यातला एकजण म्हणाला, AND काय रं? RET - निघा, चला. 'लेका, शंकऱ्या हिच्या बरुबर संसार मांडून खेळत बसला हुतास टुमी दोघं शंसर लई झॅक करॅल. ' पैलं निघा बाहिर ! रस्ता धरा शंकऱ्यानं जवळजवळ ढकलतच त्यांना बाहेर काढलं. खरोखर मेल्या कुत्र्यासारखं तो मागोमाग निघून गेलं; पण रस्त्यानं ते भेलकांडत पडत, बडवडत जात होते. शांतीच्या चेहऱ्यावर त्यांच्याबद्दल शिसारी भरून राहिली होती. Tritz Fire p TERASE 120 शंका, किती घाण घाण बोलत हुते रं त्ये डोंबले! तू दारा- ला भाइरनं कुलुप का घालून ठेवलंस? ‘ती न्हेमीची आयडीया पोलिसांच्या बंदोबस्ताची. ‘मंजी रं? TITIP 'आऽऽग कायद्याच्या आडचणीनं कुलुपबंद घरावर छापा घालता येत नाय. धंदा तेजीत चालतो. आक्शी बिनघोर-हाता येतं. '