पान:रुपया.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५४ ] रुपयांची नोट सार्वत्रिक केली; परंतु याच वेळी जास्त किंमतीच्या ह्मणजे पांचशे व त्यावरच्या नोटा सर्कलच्या बाहेर पोष्टांत किंवा सरकारांत घेतल्या जाणार नाहीत असा नियम केला. या नोटा सार्वत्रिक केल्यामुळे, सरकारास कोणतीही अडचण पडली नाही. यावरून नोटांचे पैसे न मागतां, त्या चलनांत ठेवण्याची लोकांची प्रवृत्ति वाढली आहे असे दिसते, तथापि प्रत्येक नोटीवर हल्ली सर्कलचे नांव असते तेही काढून टाकून तिचे खरे स्वरूप जाहीर केल्यास जास्त चांगले होईल. नोटांचे पैसे वाटेल तेव्हां मिळू शकतात हा विश्वास नोटांचे चलन वाढविण्याची गुरुकिल्ली आहे. पुढील कोष्टकांत १८९२ पासून आजपर्यंतचे नेाटांचे चलन दिलेले आहे. साल. एकंदर. + लोकांजवळ साल. एक दर लोकाजवळ १८९२ । २७,१० | २३,३३ | १९११ । १८९३ २८,२९, २०,८३ १९१२ ४९,४९, १८९९ २७,९६ । २३ ६७ | १९१३६८.९८ ५१,२९, ६९,२ | ४५,३३ १९९०० २८,८८ २४,७३। १९०२ १९१४ ३३.७४ २७,३५ | १९१५ ६६, १२ ५१,९१ ।। १९०४ ३९,२० ९४,१० ३२,७६ | १९१६ ७६. | ५४ ११ ३९, ४९ | १२१५ १० १,७० | ६७,९० १९०८ ४.४,५२| ३९,८२ | १९१८ १८४,८० | | १९०९ ४९,६६४५,३६ | १९१९ १५३,४६ (१३४,०० १९१० । ५४.३५ ४६,४८ | १९२० १६४,०७ ० १९०६ ४५ १४ ,१०