पान:रुपया.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७२ ] तेव्हांपासून १९१२ पर्यंत नवीन रुपये फारसे पाडले नाहींत. १९१२ नंतर पुनः रुपये पाडण्यास सुरुवात झाली. खालील कोष्टकांत कोणत्या सालीं किती रुपये पाडले हे दिले आहे. यांत जुने रुपये पुनः पाडलेले वजा केले नाहींत. ( हे आंकडे लक्ष वगळून लिहिलेले आहेत.) | १८८० | ७,२२ | १८९२ १०,४७ | १९०४ १६,०३।। १८८१ । ५६ | १८२३ | ४,१४ | १९०५ |१२,७५ १८८२ | ७.१५ | १०, ७,१५ | १८९४ | १८८३ ३ | १२०६ २६,३७ २,३२ | १८९५ | २५ | १९०७ : ५,२२ ४,९५ १८९६ मुळीच नाही १९०८ २,५६ १८८५ १८९७ १८८६ | ५,२० ४९ १९०९ ३,०८ १९९८ | १८८७ | ४२ १९१० १९९० १,३० | ५८ १८८८ ७,०८ १९०० १६.९३ १८८९] ७,४७ १९.०१ | ५, १३ ।। १२,४२ १८९० ११,७६ | १९०२ ११,३९ | १९१४ । ४,८४ | १९१३ १६,३३ १८९१।६,४६ | १९०३ १६,५३ | टांकसाळ बंद झाल्यापासून किती रुपये पाडावे हे सरकारच्या अंदाजाचर अवलंबून असते. हा अंदाज कसा करितात हे समः जण्याकरितां लोकांना कोणत्या मार्गांनी रुपये मागतां येतात हे पाहिले पाहिजे. पहिला मार्ग ह्मणजे सॉव्हरिन आपल्याजवळ १८८४ ८,८६ a ०

० a/