पान:रुपया.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रीतीनें साम्राज्य सरकारास मदत करण्याची संधि हिंदुस्थानाव मिळून, येथील चलन अनायास वाढलें. हा कायदा केला नसता तर येथें नोटा दिल्याबरोबर स्टेट सेक्रेटरीस तेथील निधींत सोनें ठेवणे भाग पडलें असतें व त्यामुळे इंग्लंडांतील केंद्रीभूत सोन्या- पैकीं ६ कोटींचें सोनें एकदम कमी झाले असतें. अर्से होगें त्या वेळी इष्ट नसल्यानें, ही तजवीज करावी लागली. - पुनः १९१७ मध्ये असाच प्रसंग आल्यामुळे, पौंडांच्या सि- क्यूरिटीची मर्यादा ५२ कोटींपर्यंत नेली. यामुळे ४ कोटींच्या सिक्युरिटीशिवाय ४८ कोटींची 'ट्रेझरी विल्स' स्टेट सेक्रेटरीस विकत घेतां आली व त्यांच्या आधारावर हिंदुस्थानांत ४८ कोटींच्या नोटा, रुपये किंवा पौंड निर्धीत न ठेवितां चलनांत आणल्या. १९१८ मध्ये ही मर्यादा ८६ कोटीपर्यंत नेली. ही 'ट्रेझरी बिल्स' व नेहमींच्या १४ कोटींच्या सिक्यूरिटी मिळून नोटांच्या निर्धामधील सिक्यूरिटी १०० कोटींच्या झाल्या. यायोगानें एक- दर नोटांचें व निधीमधील रुपयांचें परस्पर प्रमाण कमी झाले. पुढील कोष्टकांत नोटांचें चलन, सोनें व लक्ष रुपये, रुपये यांचे आंकडे दिले आहेत. साल. सोने नोटांचें एकंदर सोनें चलन. हिंदुस्थानांत. इंग्लंडांत. १९१६-१७ ७६,१० १२,२० ११,९० १०१, २० १९१७-१८ १२,०० १९१८-१९ १४१,०० .२०,४० १० रुपये. १९, ५० 19.01 ३४, १०