पान:रुपया.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०८ ) इतर देशांतील वर निर्दिष्ट केलेले सर्व प्रकार हिंदुस्थानांतही वडून आले. अविश्वास, सोने व रुपये सांठविण्याची प्रवृत्ति, अधिक चलन, महर्घता, सट्टेबाजी, बँकातील ठेवी काढून घेणे वगैरे सर्व चिन्हें दृश्यमान झाली, परंतु एक दोन वर्षांनी सर्व लोकांस महायुद्धाच्या परिस्थितीची संवय झाल्यामुळे विश्वास उत्पन्न होऊन बँकिंगची पद्धति व चलन पद्धत यांस एक प्रकारचे स्थैर्य आले, युद्धांत असे व्हावयाचेच असें ह्मणून लोक तिकडे दुर्लक्ष करूं लागले. महागाईचाही विशेष कोणी पर्वा करीनासे झालें, तथापि एकंदर चलनपद्धतीची ही परीक्षेची वेळ होती यांत संशय नाही. प्रथम चइत कसकसे वाढत गेले ते पहूं। नवीन नोटांच्या निधी-द नोटांच्या निधा-हिंदुस्थान विश्री धृ। उल, पाडले मधून चलनांत आलेले । रुपये, अालेले रुपये. पौंड. | चलचति । आलेले घौङ ६९१३-१४ ९,५१ - ४,०८ ९,९ ६,९४ २,८६ १९१४-१५ ०. ०० -१ १,८०- ११) १४,७९ ४,४२ ११९१५-१६ ० ०० + १,२८ १९१६-१७ २९,९८[ + ५,९७]- ७ २ | १८,६४} |१९१७-१८२३, १० + ६,६०। ९,०० २,४ | १३.४० ( हे आंकडे लक्ष रुपयांचे आहेत.) वरील कोष्टकावरून असे दिसून येईल की, वरील पांच वर्षांत नांत एकंदर ६८५६ लक्ष रुपये, ३४७'5 लक्षांचे पौंड व नोटाचे 21.