पान:रुपया.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९१ ) पैसे शेवटी लंडनमधून द्यावे लागतात, त्याअ इंग्लिश भांड| बलांतच त्या हुंड्यांचा समावेश करणे योग्य होय. परंतु एकंदरीत हिंदुस्थानांत किंवा बाहेर परदेशांत या एक्सचेंज बँकांचा व्यवहार किती होतो, त्याचप्रमाणे त्यांच्या हिंदी शाखांत किती ठेची आहेत व परदेशांतील मुख्य शाखेत किती ठेवी आहेत याचा प्रत्येकी स्पष्ट खुलासा होईल असे आंकडे उपलब्ध नाहींत | च तसे बरोबर रीतीने भांडवल विभक्त करून मांडणे कठिण जाईल | इतका हा व्यापार गुंतागुंतीचा असतो हिंदुस्थानांतील सर्व | एक्सचेंज बँकांच्या मिळून सालोसाली ठेव किती असत व त्यांच्य। रोख शिलकी किती कां असत याची कल्पना खालील कोष्टकावरून येईल. हिंदुस्थानांतील ठेवा. १ ९ । ६ । हिंदुस्थानतल रोख शिल्लख, ६६० ( लक्ष रुपये ६९८ ९३२ ७६३ १२६० १०५९ १'५१५ ५६५५ ३७२० ( लक्ष रुपये ४२०३ ४३२१ (६५० ४३ ४५ ५०२६ ५५ ७३ ७९५६ ९९३ १९१४ १९१ १९१६