पान:रुपया.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७५ ) पेढ्या, त्यांची हुंड्यांची पद्धति, एकंदर व्यापारांतील सच्चेपणा, गुमास्त्यांची अत्यंत विश्वसनीय वागणूक, यांचा उत्तम पारणाम झाला. मि. चार्लस एन्. कुक याने आपल्या हिंदुस्थानांतील बँकांची स्थापना प्रगति व सद्य:स्थिति' या पुस्तकांत हिंदी सराफ हे सचोटीचे मूर्तिमंत पुतळे होत अशाप्रकारे स्तुति केलेली आहे. असो, अशा प्रकारची ही स्तुति अभिमानास्पद जरी असली लथापि पाश्चात्त्य पद्धतीवरील पेदी अथवा बेकिंग या संस्थेची स्थाएना युरोपियन लोकांनीच प्रथम हिंदुस्थानांत केली एवढे मात्र स्वरं ; आणि या गोष्टीस सुरवात होऊन आज जर एक शतक होत आलें तथापि इतर देशांच्या बँकिंग विषयक प्राशी हिंदुस्थानची तुलना केली तर हिंदुस्थान फार साये अहे हे स्पष्ट दिसून येईल. देशाचे नांव, कसंख्या बँकांची भांडवलं ठेवी संध्या. पइ | पोड. हिंदुस्थान ३ ११ ३६४] २३ ११८ ग्रेट ब्रिटन व आयर्लंड ४३ ९३७॥ अमेरिकन संयुक्त संस्थान जपान ५८३४ ३३२७ | २३ | ३२5 ३३२७ आस्ट्रेलिया २३५३! ३२ । ३१६ * यांतील एक्सचेंज बैंकाचे भांडवल १८ दशलक्ष पौंडांचे आहे. त्यांती हिंदुधानांतील भांडवल निराळे काढून दाखविता येत नाह; तथप जास्त जास्त ७ दशलक्ष डांपेक्ष हैं हिंधनचे भांडवल अधिक होगःर नाही. " आंकड़े दश लक्षांने अाहेत. ३६ २८९१३४ ८२ .५०

3 कॅनडा ५५ ।