पान:रुपया.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ८ ३. हिंदुस्थानांतील बँका व त्यांचे स्वरूप. बँक हह शब्द उच्चारल्याबरोबर पैशाच्या देवचेवसिंबंधी जी एक विस्तृत प्रकारची कल्पना मन्दांत उत्पन्न होते तशी बँक या परकाय शब्दाबद्दल पेढी हो प्रतिशब्द योजिला असतां उत्पन्न होत नाही. कारण शब्दास इतिहास हा असतोच आणि त्याच्यायोगाने का विशिष्ट परिस्थितीशी निगडित असलेली कल्पना होते. बँकेच्या बाबतींत एवढी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, बँकेच्या संस्थेस जें इतकें विस्तृत स्वरूप प्राप्त झाले आहे ते गेल्या शतकाच्या अखेरीसच होय परंतु पेदाची स्क्षिति मान्न तशी नाहीं. येढीचे हे स्वरूप जरी बँकेप्रमाणेच, दोन्हींचेही मूलभूत कार्य जे ठेवी ठेवून घेणें व व्याजाने पैसे देणे, यांतूनच वाढत्या व्यापारावर उत्क्रांत पावलेले आहे, तथापि तें हजारों वर्षांपासून हिंदुस्थानांत प्रचलित आहे. वर उल्लेखिलेल्या पेढीच्या मूलतत्वानुसार पैसे कोणास कर्जाऊ द्यावेत, किती व्याजाने द्यावेत या संबंधीं मनु वगैरे स्मृतिकारांनीं नियम घालून दिलेले आहेत. पहा मनुस्मृति अध्याय १, श्लोक १ ४७ इ. ३ अध्याय १०, श्लोक ११७ इ०) त्याचप्रम में आपलेकडील पेक्ष्यांना हुंडीची पद्धतीहि फार प्राचीन कालापासून माहिती होती. हुंडीसंबंधी स्पष्ट उल्लेख प्राचीन मंदिरांतील कांहीं शिलालेखांत सांपडले आहेत. पूर्वकालीन युरोपांना जे कांहीं थोडे पेढीचे अथवा बँकिंगचें ज्ञान ग्रीक, रोमन, ज्यू