पान:रुपया.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६१ ) त्याचप्रमाणे----- अंषु व कार्यः पृसु छादया वक्षःसु म मरुतो रथे शुभः । अझिजसो विद्युतो गर्भस्त्याः शिप्राः शीर्वसु वितता हिरमथः ।। । वरील ऋचांत मरुतांच्या तेजस्वी अलंकारांची वणने आहेत। ५'५४।११. त्यांतील अंजि ( जवाहिरी दागिने ), सक् ( गोप, कंठे), रुख्म ( सोन्याच्या पत्र्याचे उरस्त्राण ) खादि ( कडीं, वाळे ), शिप्राः हिरण्मयीः ( सोनेरी किरीट ) या शब्दावरून तर सोने ऋग्वेदकाली आह्मांस नुसते धातू ह्मणून माहिती नव्हते तर त्याचे नाना तहेचे अलंकार करून वापरण्यात येत होते याविषयी शंकाच रहात नाही. इतकेच नव्हे तर घोड्यांस देखील सोन्याचे अलंकार घातल्याचे उल्लेख आहेत. पीवोअश्वाः शुचद्रथा हि भूतार्यः शिप्रा । वाजिनः सुनिष्काः ।। तसेच,- मं. ४।३७४, निष्कग्रीवो वृहदुक्थ एना मध्वा न वाजयुः ।। परंतु नाण्यांसंबंधीं मात्र स्पष्टप्रकारचा उल्लेख आढळत नाही मं. ४।२।८.