पान:रुपया.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५५ )


तीचा फायदा करून घेता आला नाही. इंग्लंडनें १६९६ मध्ये रुचर्णेकचलनपद्धतीचा स्वीकार केला. फारसने मात्र या पद्ध- तीची मजबूत पायावर उभारणी करून तिचे दोष नाहींसे कर- ण्याचा प्रयत्न केला. कॅलॉन नामक फडणीसाच्या सूचनेवरून फ्रान्स- मध्ये १७९५ साली प्रथम कायदेशीर रीतीने १५ : १ या प्रमाणांत रुपें व सोने यांचा भाव ठरविला गेला. पुढे १८०३ साली नेपोलियननें फ्रान्समध्ये द्विचलनपद्धति अगलांत आणि ल्याचे जाहीर केले. तेव्हां १८०३ पासून ते जवळ जवळ १.८५० पर्यंत सोन्यापेक्षां रुपें हेंच जास्ती चलनांत होते.फ्रान्स- मधील एकंदर चलनापैकी शेकडा २२ ते शेकडा ७८ असे सोनें व रुपे यांचं प्रमाण होते व या सर्व काळांत फ्रान्समधून सानं चाहेर जात होते व रुपें मात्र एकसारखे आंत येत होते. पुढे आस्ट्रेलिया व कॅलिफोर्निया येथील सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यामुळे तर सोन्याची किंमत फार्च उतरली.फ्रन्समधील कायदेशीर भावापेक्षां स.ने अर्थातच रुप्यापेक्षा स्वस्त झाले. याचा परिणाम आतां उलट झाला. रुपें फ्रान्समधून बाहेर जाऊ लागले व सोनें देशांत परत येऊ लागलें, फान्समधून रुपे अगदी नाही- सेंच होतं की काय असे वाटू लागले. तेव्हां अशा तऱ्हेनें चल- नांत होणारे मोठमोठे फेरफार नाहीसे करण्याकरितां (चलनांत स्थैर्य उत्पन्न करण्याकरितां) हाणून सन १८६५ मध्ये फ्रान्स: वेल्जम, विझर्लंड, इटली व बोस इत्यादि राष्ट्रांनी मिळून एक