पान:रुपया.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४८ )

आपल्या ताब्यांत घेणे भाग पडले. हेल्ली सर्व सुधारलेल्या देशां तील टांकसाळी फक्त सरकारच्याचं ताव्यांत असतात व सर- कारही आपली जबाबदारी ओळखून, है नाणी तयार करण्याचे काम गेट्या चोख रीतीने करीत असते. त्यामुळे लोकांस फसविले जाण्याची भीति नाही; परंतु पूर्वी राजे लोकांच्या हातांत जेव्हां 'अनियंत्रित राजसत्ता होती. तेव्हां ते नाणी पाडण्याच्या आपल्या हक्काचा दुरुपयोग करून, हिणकस व कमी वजनाची नाणी पाडून चलनांत आणीत व अशा रीतीने लोकांस फसवीत, असे प्रसंग बहुधा लढाई. दुष्काळ वगैरे कारणाने खजिन्यांत तूट आल्यास येत असत किंवा कचित् राजे लोक चैनीच्या पायीं अतोनात खर्च झाल्यास, तो खर्च अशा खोटी, हिणकस नाणी पाडण्याच्या संतीने भरून काढीत असत. महमद तलक याची यासंबंधाची हकीकत वाचकांनी जरूर इतिहासांत पहावी. *
 पूर्वकालीन नाण्यांत 'हल्लीप्रमाण सुधारणा नसल्यामुळे, रंग, आवाज, अक्षरे इत्यादिकांवरून ती सहज ओळखतां येत नसत. या कारणाने खन्या खोच्या नाण्यांची पारख करण्याचा सराफांचा एक मोठा चंदाच होऊन बसला होता.
 वर सांगितल्याप्रमाणे अनियंत्रित राजसत्तेच्या कालांत प्रत्येक राजाच्या लहरीप्रमाणे निरनिराळ्या आकाराची, वजनाची नाणी पाडली जान व त्यांत कमीजास्त प्रमाणाने मेसळही केलेली असे.

.


  • (Haveil's History of Aryan Kale in India p.812 पहा.)