पान:रुपया.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२१ ] सुवर्णचलननिधि सोने इंग्लंडमध्ये २७ | कर्जाऊ दिलेले १,५०, । रोख शिल्लक बँक ऑफ | ११,००, ( सिक्यूरिटी | २४,००, इंग्लंड "७७,८७, | याप्रमाणे एकंदर सोन्याचा निधि जवळ जवळ ७८ कोटि होता. हिंदुस्थानांतील तज्ज्ञांचे असे ह्मणणे आहे की, ७० कोटींच्या वर जो निधि आहे, तो इंग्लंडांत न ठेवितां हिंदुस्थानांत आणून त्याचा येथील व्यापारास फायदा होईल अशी व्यवस्था करावी. | नोटांच्या चलनाचा कांहीं भाग खाजगी व्यापा-यांच्या हुंयांच्प्रा रूपांत असणे इष्ट आहे. असे केल्याने ज्या व्यापा-यास पेसे पाहिजे असतात, त्याला असल्या हुंड्या (ह्या हुंड्या ह्मणजे कोन्सिलबलं नव्हेत हे लक्षात ठेवावं.) गहाण लावून नोटांच्या निधीमधून नोटा अथवा रुपये घेता येतील. अशा त-हेचे एक कलम नवीन इंपीरियल बँकच्या कायद्यांत घातलेले आहे. (परिशिष्ट १ पहा.) प्रो०. कीन्स यांच्या मताने नोटांच्या निधीचा । भाग या स्वरूपात असावा. त्यापैकी काहीं इंग्लंडांत असावा घ कांहीं हिंदुस्थानांत असावा, | हिंदुस्थानांत जो पौंडांचा निधि असतो. त्यासंबंधाने एक प्र'कारची सावधगिरी टविली पाहिजे. हुंडणवळ हिंदुस्थानास