पान:रुपया.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२० ] सिक्यूरिटी इंग्लंडांत ठेवण्याची कायद्याने परवानगी दिली में ही मर्यादा पुढे ९८ कोटींपर्यंत गेली. हल्लीं ह्मणजे फेब्रुवारी १९२१ मध्ये नोटा व निधि यांचा त्यशील खालीलप्रमाणे आहे. नोटा एकंदर १६३,४१,२५,०२५. निधि रुपये ५८,९४,२३,७५७, सोने व पौंड हिंदुस्थानांत २३,९९,९०,८६१. रुपये टांकसाळीत पडत आहेत ४,१४,४४,२५९, सोने ईलंडांत सिक्यूरिटी हिंदुस्थानांत ६८,०७,१५,९४६, सिक्यूरिटी इंग्लंडांत ८,३४,९०,२०२. निधीची बेरीज १६३,४१,२५,०५५, वरून असे दिसून येईल की, निधींपैकीं सोन्याचा भाग ७० कोटींपर्यंत असला ह्मणजे पुरे झाले असे जें वर आपण ठरविले, त्याप्रमाणे वस्तुस्थिति आहे; एवढेच नव्हे तर, या मर्यादेच्याही पलीकडे सोन्याचा एकंदर निधि गेलेला आहे. महायुद्धांतील व्यवस्था अपवादक ह्मणून जरी सोडून दिली, तरीही महायुद्धाचे सुरवातीस अशी स्थिति होती. टांचा निधि ( सोने हिंदुस्थानांत । २७००. लक्ष (अंदाजाने), 3 सोने इंग्लंडमध्यें । ११००. ( सिक्यूरिटी ४० 9,