पान:रुपया.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


(५)

 किंमतीचं इाले. यामुळे रुपया व पौंड यांमघील प्रमाणही बद्लत चालले. पूर्वी रूपे व सोने यांमधील प्रमाण १ : १० असे होते, ते आतां १ : १५, १ : २०, १ : २५ असे होऊ लागले. याविषयी रुपया व पोंड यांचे गुणोत्तराचे आंकडे पुढील कोष्टकांत दिले आहेत.

वर्ष. | प्रमाण. दृष. मा. प्रमाण. प्रमाण. दृष्. | प्रमाण. मा.

१८७५ १०९ | १८८२ ११-९ १८८९ १४-९ १८७६ | ११:२। । १८८३ ११-८ | १८९० १४-६ १८७७ | ११:७ | १८८४ | १२-३ | १८९१ | १३:३ १८७८ | ११ •६ | १८८५ | १२०५ | १८९२ | १४-४ । १८७९ १२:२ | १८८६ | १३-१ | १८९३ । १६ । १८८० | १२ | १८८७ | १३:९ ।। १८८१ | १२ ९८८:| १४:३

 असे झाल्याने हे रूपे हिंदुस्थान व चीन या दोन देशांकडे येऊ लागले. हिंदुस्थानांत खुली टांकसाळ असल्यामुळे रुप्यास हे एक मुक्तद्वारच झालें. रुपया हा किंमतीत उतरत्न चालला, व पूर्वी एका पौंडास दहा रुपये द्यावे लागत ते आतां पंधरा, वीस कधी पंचवीस लागू लागले. अशा रीतीने स्ट्रेचीने झटल्याप्रमाणे, रूपें हे ज्याला ठाव नाही अशा गर्ने मध्ये पडल्यासारखे झाले. रूपयास प्रतिकूल अशा हुंडणावळीचा परिणाम व्यापारावर व इंग्लंडमध्ये