पान:रुपक.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रूपा लता रूपा बापू रूपा लता बापू रूपा बापू लता रूपा बापू बापू रूपा अरे, त्याचं क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड माझ्याकडं आहे. त्यामुळं काही अडचण नाही. लगेच पैसे काढून घेऊ शकतो आपण. अच्छा! आजच ना ? तू कार घेऊन येतोयस. अरे हो माझ्या फोननंतरच म्हणतीय मी. मीच करते कॉफी. कॉफीत ती कॅप्सुल घालू ना ! म्हणजे फोडून आतली पावडर की सगळी तशीच. ओके वेलकॉक्सिन नाव आहे त्यावर. राघू, तूच तर दिलीयस ना ती ! राईट. मी करते सगळं बरोबर ! चल, माझ्या फोनची वाट बघ आणि लगेच ये ! बाय. (रूपा फोन बंद करते. बाहेर येते. बापू आणि लता फ्रेश होऊन बाहेर आले आहेत.)

(मोबाईलकडे पाहात) बॅप्स, बेहतरीन काम झालं. आजचा दिवस माझ्यासाठी सुवर्णाक्षरांनी का काय म्हणतात तसा लिहिण्यासारखा झालाय.
आता पुस्तकी कोण बोलतंय ?
पुस्तकी नाही मॉम. दिलसे ! अगदी मनापासून बोलतीय मी हे ! : मोबाईलचं काही नाही पण तुला कंपनीत अॅवॉर्ड मिळालं ही मोठी गोष्ट आहे. मला तर नाचावंस वाटतंय.
येस! बॅप्स, चलो आज तुझा आणि मॉमचा डान्स होऊन जाऊ दे ! : ए, आत्ता ? नको ग !
लाजतीयस का ?
परदेशात, विशेषतः पाश्चात्य देशातले नागरिक कोणताही आनंद

डान्स करूनच साजरा करतात.

कमॉन लता.
हो, पण रूपा आपल्याकडं सगळ्या प्रतीच्या आनंदासाठी लोकगीतं

आहेत. बारशापासून लग्नापर्यंत आणि भोजनावळीपासून शेतातल्या खळयापर्यंत सगळया आनंदाच्या प्रसंगात गाणीच म्हणतात. : मग तू गाणं म्हणत डान्स कर. बापू, आर यू ऑलराईट ? : हे मला काय झालंय. चल लता. (रूपा सीडी प्लेअर ऑन करते. संथ, द्रुत अशा नृत्याच्या फेऱ्या होतात. रूपाही त्यात सहभागी होते) : बाप रे ! पुरे आता.

बॅप्स, आता कुठं रंग भरतोय. चल या बीटवर मजा येईल !

रुपक । ६१ ।