पान:रुपक.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मिळाला. लता रूपा लता रूपा लता रूपा लता रूपा लता रूपा लता

रूपा, मी तुला

र ेस्ट करते. तु पुन्हा इथं ये.

तुझ्या या बेहतरीन चहासाठी तरी मला परत यावंसं वाटतंय.
तसं म्हण ! अग चहाच काय, तुझ्याकडून आम्ही महिन्याचे पैसेही घेणार नाही.
मग धान्य आणून द्यावं लागेल मला. वॉट यू कॉल दॅट अं अं शिधा ?
रूपा, काहीतरीच काय ! तुझ्या येण्यानं बापूला किती आनंद होईल. नवजीवन मिळेल त्याला.
पण माझ्या काही अटी आहेत मॉम !
रूपा, तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी. पण आम्हाला या अडचणीतून बाहेर काढ!

ओके. मी येते उद्याच. (घड्याळ पाहत) माय गॉड, इट्स टू लेट ! मॉम, मी पळते. सी यू टुमारो ! बाय. (निघते)

बाय ! सकाळी लवकरच ये ग. आणि सामान आणायला मी येऊ का तिकडं ?

नो ! माझं सामान असं काय आहे ? एक बॅग बस ! ए चल. : हो, लवकर ये. (रूपा जाते, लता प्रफुल्ल : अंधार ) प्रवेश पाचवा समाप्त रुपक । ५६ ।