पान:रुपक.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बापू :केविलवाणा, तरीही निर्धाराने अग मुलीनंच ही पूजा करायची
 आईबरोबर !
रूपा  : हे बघ बॅप्स, उगाच भंकस नको. (घाईनं पळते, दारातलं तबक
 तुडवून जाते. बापू हतबल, चहाचा कप घेऊन आलेली लता पाहत
 राहते)
 अंधार


प्रवेश पहिला समाप्त


















रुपक । २१ ।