पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा स्पष्ट उल्लेख आहे. समर्थ रामदास स्वामी संत सावता महाराज, श्रीमत स्वामी वासुदेवानंद सरस्वती, श्रीमत स्वामी रामतीर्थ, आचार्य विनोबा भावे, महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतमबुद्ध, श्रीसंत दामाजी महाराज, श्रीगुरुगोविंदसिंह, श्रीतुकाराम महाराज, वैराग्यमूर्ती श्री गाडगे महाराज, योगीराज श्री सीतारामदास महाराज, श्रीचक्रधरस्वामी, श्रीगुरुश्रीपाद, श्रीवल्लभस्वामी, भगवान महावीर स्वामी, श्रीगुरुनानकदेव, श्रीसंत गोरा कुंभार, पूज्य श्री सानेगुरुजी, मायदेवी मंजुळा देवी, श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत कबीरदासजी, श्री लोकमान्य टिळक, श्रीमत् स्वामी दयानंद सरस्वती, श्रीमत आद्य शंकराचार्य, स्वामी रामकृष्ण परमहंस, प्रेममूर्ती प्रभू येशू ख्रिस्त, श्रीसंतसाईबाबा, श्रीसंत चोखामेळा महाराज, भक्तिमयी मीराबाई, श्रीसंत चैतन्य महाप्रभू, संतमूर्ती श्रीरमणमहर्षी, श्रीसंत गोस्वामी, तुलसीदासजी श्रीसंत गुलाबराव महाराज, श्रीसंत गुरुकुंज मोझरी .. A.... १९९४ .. P4 . . . . . . .. . .. . . . . . . . . .... -ELE.. .

. (३५)