पान:रामायणे भाग पहिला.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. ऐसेच वान राधिप अगणित एकापरीस एक बळी; । १८ येतिल उघडायाला बेहुकालजिघत्सुमृत्युची केवळी. ॥ रघुनाथातें मै हिषी द्यावी, आतां करूं नको अनय; । धन यश जीवन रक्षीं, शरणागत जा, धरूनियां विनय ॥ ५९ गरुडस्त्री भुंज गानें, तैशी हरिली बलें नरेशस्त्री; । दशवदना ! तूं हृदयीं भरिशी मरणार्थ कांचनी शस्त्री ॥ ६० दुस्तरनिर य प्रद हा कुलवृक्षकुठार, 'कीर्तिशशिराहू; । पैरैदारकाम सोडीं; पुलस्त्यमुनिचा सुवंश चिर राहू.' ॥ ६१ जन्मा वदतां विहित, स्वलोककीर्तिहित; । एसें निजौनु अहित गणुनि, 'अहितैसा फिरला बंधूवरि क्षमारहित ॥६२ य प्रभदृक् दशमुख तो शुभस्वभावास । 'अंगारसंच भावास म्हणे, 'करिशी इतरांच्या आज अस्वभावास ॥ ६३ रासि वर्णिसि, मज निंदिसि, यतुधानजननीचा ! | बहु बहु प ९३ कां तुज घडलें नाहीं गर्भापासूनि पतन जननीच्या ? ॥ ६४ मनुष्य, स्वजनत्यक्त, प्लवंगसख, यास । स्तविसी, निंदिसि बंधुस, राजास, प्रभुस, गुरुस, सखयास.॥६९ श्री दयमज्वलनश्वसनग्रहेश सोमातें | १८ मीं जिंकिलें; अशातें उपदेष्टा काय तूं शिशो! मातें ? ॥ ६६ मी त्रिभुवन राजा, मी शास्ता, मी वंद्य, रत्नभोक्ता मी; । मी ज्ञानी, मी मानी, मी प्रभु, मी स्तुत्य, मी तुझा स्वामी ॥६७ तूं दुर्बल, पामर, खल, पंडितमानी, भैयाज्ञतागार; । क्कीबा ! तेजस्विकुळीं अयोग्य, रत्नाकरी जशी गार ॥ ६८ तूं रिपु अनु ज च्छद्म, ज्ञातीचा कोण धरिल विश्वास ? । दौयाद व्यसनातें इच्छिति, हे ठावकेंचि विश्वास ॥ राक्षसभक्ष 'हैंरिवरुण १. बहुत दिवस क्षुधित अशा मृत्यूची २. दंतपंक्ति. ३. स्त्री. ४. नम्रता. ५. सपैं. ६. राणी. (सीता.) ७. कटार, सुरी. ८. दुस्तर नरक देणारा. ९. कुलवृक्षाचा कुठार. (कुन्हाड.) १०. कीर्ति- चंद्रग्रास करणारा. ११. परस्त्रीची इच्छा. १२. धाकटा भाऊ विभीषण. १३. सर्पसा. १४. इंग ळासारखे डोळे ज्याचे असा. १५. शत्रुभावास. १६. राक्षसनीचा. १७. इंद्र, वरुण, कुचेर, यम, अग्नि, वायु, सूर्य, चंद्र, यांतें. १८. हे बालका. १९. भय आणि मूर्खख यांचें घर. २०. समुद्री. २१. बंधुत्वाचें कपट करणारा. २२. बंधु. २३. जगास.