पान:रामायणे भाग पहिला.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ मोरोपंतकृत आतां निर्भय म नुज, प्लवंगबल घेउनि, प्रियेकरितां । येईल, सिंधु लंधुनि; कैसा याचा विचार हो करितां?' ॥ ४६ हें ऐकुनि, र ज नीचर म्हणती, 'राया! सैलीलजितलेखा ! । लेखा न धरीं त्यांचा, ते मर्त्य मैहानसींच शिजले खा. ॥ ४७ य, दुर्बल, रक्षोभक्ष, खैलोकसंव्यक्त; । मर्कटसहा भक्तजनास अनुज्ञा दे, वधितों सबल मूढ तो व्यक्त.' ॥ ४८ ज महाबळ घननादहि तो म्हणे, 'अहो तात! । आज्ञा द्यावी, ते नर, कपिसह यमलोकपांथ होतात.' ॥ ४९ ऐके निद्राप्रि य तो, सचिवमुखें, कुंभकर्ण हे वार्ता; । येउनि निजाग्रजाला, म्हणे, 'धरीं धीर मानसभवार्ता | ॥ ५० अनुचित हें राक्षसपति! केलें, जे आणिलीस पैरैमहिला; । मंदोदरीस टाकुनि, बापा ! भुललासि काय परम हिला ? ॥ ५१ नव्हे हें उत्त म तुज लोकीं रघुवीरकामिनीहरण; । हरिन परंतु तयाचे प्राण रणीं, मी 'हैरीच, तो हरिण.' ॥ ५२ हैं ऐकुनियां श्रीमान् बिभीषण प्राज्ञ मंद हास्य करी; । प्रोत्साहन करुनि म्हणे, 'नेतां हरिच्या पुढे देशास्यकरी ॥ ५३ ज्याच्या खैरना रा चज्वलनीं खैर करुनि संगै जळाला; । त्या बाँणानलशमनीं सामर्थ्य न सप्तसागरजळाला. ॥ दुःसह य म दंड प्रचंड शर वज्रगर्व हरणार; । ५४ जे कालाग्निज्वालसखे, व्यालप्रभ त्यांत काय मरणार ? ॥ शौखामृगरा ज महाप्रताप विख्यात जो अनेकबल; । रावणतनु हा मकराल ५५ या वालिचाहि केला क्षणमात्रें रौममार्गणें कवल. ॥ ५६ य दुस्तर शतयोजन गोष्पैद क्षणें केला; । एकाच वानरानें, वन्हिमुखीं होमिलेंचि लंकेला. ॥ १. मनुष्य. २. सहज जिंकिले देव जेणें अशा हे रावणा. ३. गणना. ४. पाकशाळेतच. ५. राक्षसांचा भक्ष. ६. स्वजनत्यक्त ७. इंद्रजितहि ८. यमपुरीस जाणारे वाटसरू. ९. निद्राळू. १०. कामपीडिता. ११. परस्त्री. १२. सिंहच १३. रावणरूप हत्ती. १४. तीक्ष्ण बाणानींत. १५. राक्षसविशेष. १६. युद्ध. १७. बाणाग्निशांतिविषय. १८. सप्तसमुद्रोदकाला. १९. सर्पतुल्य. २०. वानरराज २१. रामवाणें. २२. गाईच्या पावलासारखा.