पान:रामायणे भाग पहिला.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ मोरोपंतकृत मच्छत्रुविज य इच्छिसि, दुष्टा ! बंधुत्व हें तुझें जळलें; । बहु सांत्वन केलें तरि, असती स्त्री टाकिती, मला कळलें. ७० त्या रामपाम शला तरवेल विशाल सिंधुपाल कसा ? । दुसरा मवलसागर, मज हैरिला तो कुरंगबालकसा ॥ ७१ ज्या मस्तकक म लातें धरिता झाला शिरीं स्वयें शिव, तें । मनुजाधमचरणातें कैसें रे! मृत्युच्या भयें शिवतें ? ॥ ७२ जिंकुनियां भुज वीर्ये सुर, त्रिलोकी क्षणांत वश केली; । रौमा वनेचरी जरि हरिली, हे तो समस्त नृपकेली.' ॥ ७३ यापरि अन्या य प्रिय रावण कोपॅस्मरज्वरें बरळे; । सरळेचि वक्र दिसती, कालानें दृष्टि जेधवां तरळे. ॥ ७४. केवल अग्र ज वाक्यें अवमान सभेत जेधवां झाला; । तो मानधन बिभीषण जाय शरण शीघ्र रामराजाला.॥ ७५ शिखिदीप्ताल य जैसें यजिती प्राणार्थीि लोक, होहि तसा; । 'संचिवचतुष्टय घेउनि, जाय पुरींतूनि 'वैन्हिदाहितसा ॥ ७६ सिंधूत्तरती रातें, जाउनियां तो नभीं उभा राहे; । तों अवलोकुनि, वानर म्हणती, 'आले 'अमित्र, मारा हे. ॥ ७७ तेव्हां महाद्रु म, शिला घेउनि, उडती अनेक 'हॅरि वरते; । क्षितिजहरणकुपितहिमधरणीघ्रतनूज काय गिरिवर ते ॥ ७८ त्यांस म्हणे तो श्री मैद्भास्करकुलदुग्धसिंधुचंद्रातें; । 'शरणार्थी मी, ऐसें सांगा जा शीघ्र रामचंद्रातें ॥ रा चोरत्यक्त, 'दुरितक्कद्वियोगसंतुष्ट, । नरवरदा दे रंघुपति दास, बिभीषण राघवपददेवांचाचि होय संपुष्ट. ॥ महिपी, हें हित कथितां, त्यास भासले अहित; । निंदुनि मज अनुजाला यजिलें, झाला नैयक्षमारहित.' ॥ ८१ १. सिंहास. २. हरिणबालकासारखा. ३. स्त्री. ४. राजक्रीडा. ५. क्रोध व काम यांचे पीडेनें. ६. मान आहे धन ज्याचें असा. ७. अग्नीनें पेटलेले गृह. ८. बांचण्यास इच्छिणारें. ९. त्रिभीषणहि. १०. चार प्रधान. ११. अग्निदग्धसा. १२. शत्रु. १३. वानर, १४. सीताहरणानें क्रुद्ध झालेले हिमाचलाचे पुत्र. १५. सूर्यकुलरूप क्षीरसमुद्रास चंद्र असा राम त्यातें. १६. राज- स्त्रीहारकरावणानें टाकिलेला. १७. पापिवियोगें संतुष्ट १८. रामस्त्री सीता. १९. नीतिक्षमाहीन.